Ayurved · Health

किचन क्लिनीक

​🔅किचन क्लिनीक 🔅      पपई पपई हे फळ अत्यंत रूचकर व पौष्टिक असते.तसेच हे सगळ्यांना आवडणारे व बारा माही उपलब्ध असे फळ.ह्याचा आपण वेगवेगळ्या तऱ्हेने उपयोग करू शकतो मग शेक असो वा फ्रूट सलाड सगळ्याच हि पपई रूचकर लागते. तसे काही आपण ह्यातून फारसे पक्वान्न बनवत नाही कारण हे फळ कच्चे असताना भाजी व… Continue reading किचन क्लिनीक

Ayurved · Health

#स्वास्थ्याची_गुरुकिल्ली

​#स्वास्थ्याची_गुरुकिल्ली  #ऋतुचर्या_पालन #आयुर्वेदामृत #ऋतुसंधी #शरदऋतु_शोधन_पंचकर्म अन्न ,वस्त्र आणि निवारा ….माणसाच्या या मुलभूत गरजांमध्ये  एक मुलभूत गरज add करावी लागेल ती म्हणजे स्वास्थ्य !!! कारण, अन्नादी तीनही गरजा सध्या सहजपणे पूर्ण होताना दिसतायेत,  पण स्वास्थ्य मात्र दुर्मिळ होत चाललेय !  अत्याधुनिक तंत्रज्ञान आपल्याला आजारातून बरे करण्यास नक्कीच मदत करतेय,  पण स्वास्थ्य लाभण्यास नाही ! माणूस हा… Continue reading #स्वास्थ्याची_गुरुकिल्ली

Ayurved · Health

उत्तम नेत्रांसाठी आहार

​👀  उत्तम नेत्रांसाठी आहार 👀 निरोगी असतानाही डोळे चांगले राहण्यासाठी नेहमी पुढील पदार्थांचे सेवन करावे.  सातु, गहु, साठीसाळीचे तांदुळ व हरीक ही १ वर्ष जुनी धान्यें व मुग वैगेरे कफ व पित्त यांचा नाश करणारी धान्यें ही तुपासह खावे.      अशाच प्रकारे तुपासह भाज्या खाव्यात. फळात डांळीब, मनुका तसेच खडीसाखर, सैंधव मीठ,  हे पदार्थ,… Continue reading उत्तम नेत्रांसाठी आहार

Ayurved · Health

​#सामान्य_आयुर्वेद

​#सामान्य_आयुर्वेद #Diabetes आज थोडं माॅडर्न. ब्लड टेस्ट तुम्हाला औषध घेण्याचा कंटाळा आहे का? गोड खाऊ न देणारा डाॅक्टर हा सेंट्रल जेलच्या जेलरसारखा वाटतो? तर मग एक उपाय आहे. त्या डाॅक्टरला फसवण्याचा अगदी सोपा उपाय. ज्या दिवशी रक्त तपासणी करायची आहे त्याच्या आदल्या दिवशी गोड तर खाऊ नकाच, तर अगदी कडक उपवास करा. आणि दुसऱ्या दिवशी… Continue reading ​#सामान्य_आयुर्वेद

Ayurved · Health

आजची आरोग्यटीप 

​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹          आजची आरोग्यटीप 27.09.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹                  *आहाररहस्य.*                        *आहारातील बदल* *भाग 6*                   *शाकाहारी भाग एक* आपल्या अवतीभवती जे प्राणी आहेत, त्यांचे परीक्षण केले असता, असे… Continue reading आजची आरोग्यटीप