Uncategorized

थंडी मध्ये नियमित तेल मालीश करा ! आरोग्य राखा….

शरीरास दररोज तेल मालीश करणे यासच आयुर्वेदात अभ्यंग करणे असे म्हणतात. ऽ दररोज शरीरास साधे तिळ तेल लावुन मालीश केल्यास त्वचा मृदु होते., शरीरातील किंवा त्वचेवरील कोरडे पणा कमी होतो. ऽ नियमित अभ्यंग केल्याने शरीरात उत्साह निर्माण होतो, शक्ती बल वाढते, आरोग्य प्राप्त होते. ऽ सांधेदुखीचा आजार असलेल्यांनी नियमित सांध्यांना औषधी तेलाने मालीश केल्यास सांधेदुखीची… Continue reading थंडी मध्ये नियमित तेल मालीश करा ! आरोग्य राखा….

Uncategorized

फ्रीजचा उपयोग — रोगकारक

आधुनिक विज्ञानाची एक देण म्हणजे फ्रीज होय. फळे भाज्या दुध खाण्याचे पदार्थ ठेवण्यासाठी फ्रीजचा उपयोग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. फ्रीजच्या वापराचा शरीरावर काय परिणाम होतो ते पाहणे अत्यावश्यक आहे. फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ कमी तापमानात बराच काळ दिवस ठेवल्याने त्यावर थंड गुणधर्माचे संस्कार होतात. संस्कार झाल्याने ” संस्कारोही गुणांन्तरधारम् उच्यते” या नियमांप्रमाणे पदार्थामध्ये थंड गुणधर्म वाढुन… Continue reading फ्रीजचा उपयोग — रोगकारक