Ayurved · Health

 *वात चिकित्सोपक्रम*

🌳🌳 *वात चिकित्सोपक्रम*🌳🌳      आपण वात म्हटलें की आधी डोक्यात येते तैल किंवा बस्ति पण हे वाताच्या उपक्रमातील हे श्रेष्ठ उपक्रम आहेत ।     अजून काय काय देता येईल????.   *संशोधनं मृदू–* -संशोधन म्हणजे शुद्धी पण ती मृदू म्हणजेच कमी force लागेलं अशी ती कोणती तर वमन आणि विरेचन घेता येतील(वमनादी) …    *अभ्यंग*… Continue reading  *वात चिकित्सोपक्रम*

Ayurved

​हर्बल गार्डन  

हर्बल गार्डन                             शमी             ।।वक्रतुण्डाय नम:शमीपत्रं समर्पयामि ।। पांडवांनी युध्दात आपले शस्त्रसांभार ठेवायला ह्याच वृक्षाचा आसरा घेतला होता.आणी दसऱ्याला त्यांनी ह्या वृक्षाची पुजा करून मग युद्धाला सुरूवात केली होती. ह्याचा लहान व मध्यम उंचीचे काटेरी वृक्ष… Continue reading ​हर्बल गार्डन  

Ayurved · Health

​#सामान्य_आयुर्वेद

#सामान्य_आयुर्वेद  #आयुर्वेदीय_राखी राखी घेतली का? नसेल घेतली तर एक सुंदर आयडिया अाहे. आपल्या भावासाठी राखी स्वतःच बनवा. एक वेखंडाचा तुकडा घ्या. आणि त्या तुकड्याला छानसा धागा बांधा. झाली राखी. आयुर्वेदीय राखी. आयुर्वेदात लहान मुलाच्या स्वास्थ्यासाठी त्याच्या हाताला वेखंडाचा तुकडा बांधायला सांगितलं आहे. त्यामुळे बाळाची अाभा वाढते आणि आजार पसरवणाऱ्या हेतूंपसून त्याचं रक्षण होतं. वेखंड हे… Continue reading ​#सामान्य_आयुर्वेद

Ayurved · Health

​असं का ?

असं का ? मागच्या आठवड्यात TV वर “वजनदार” सिनेमा झाला .त्यादिवशी बघणं शक्य नव्हतं म्हणून रेकॉर्ड करून ठेवला होता तो जशी सवड मिळेल तसा बघितला.सचिन कुंडलकरचा सिनेमा,सई आणि प्रिया बापट या आपल्या आवडत्या अभिनेत्री आणि वेगळा विषय अशी बरीच अट्रक्शन्स होती बघण्यासाठी!! मला आवडला सिनेमा ! मुळात वजन हा विषय किंवा शब्द सध्या फारच परवलीचा… Continue reading ​असं का ?

Ayurved · Health

म्हातारपण आणि वात

🌹🌹 *म्हातारपण आणि वात*🌹🌹    बापू लै गुडघे दुखायलेत रं….!!!!  दिवसातून 4-5 वेळा GP असो की आयुर्वेद चिकित्सक यांच्या कानी येणारे हे वाक्य आहे😇 ।         जे आयुर्वेद वाले आहेत ते लगेच पायाला हात लावून allopathy मध्ये सांगितलेले examination आयुर्वेदाच्या नजरेने करून पाहतात।       आता वय म्हातारपणाच पण काही तरणे… Continue reading म्हातारपण आणि वात

Ayurved · Health

आहाराची बाराखडी

“आहाराची बाराखडी ” *”आहारात् सर्वभूतानि संभवन्ति महीपते/ आहारेन् विवर्धन्ते तेन जीवन्ति जन्तवः//” (महाभारत)* आहार हा प्रत्यक्ष प्राणाचे धारण करणारा घटक आहे.आहारापासूनच मनुष्याची आणि इतर जीवांची उत्पत्ती होते,आहारामुळेच त्या जीवांची वाढ आणि पोषण होते तर आहारामुळेच(चुकीच्या) त्यांचा नाश होतो. वेद,काव्य आणि पुराण लिखाणातून आहाराबाबाबत खूप मार्मिक दाखले वाचायला मिळतात. आहाराबाबत काही साधे सोपे नियम मार्गदर्शन आहेत… Continue reading आहाराची बाराखडी

Ayurved

वातावरचे परम औषध

*वातावरचे परम औषध*         *तीळ तेल* वातावर चिकित्सा करताना या दोन शस्त्रविषयी ज्ञान असेल तर सहसा अपयशाचा सामना करावा लागणार नाही। प्रथम तैल चा विचार करू। *शरीरजानां दोषणाम क्रमेन परमौषधम ।* *बस्तीरविरेको वमनं तथा तैलं घृतं मधु।।* आता हे स्पष्ट आहे कि वातावर तैल हे परंऔषध होय। पण कसले तेल? तर  *तैलेनोक्तम… Continue reading वातावरचे परम औषध