Ayurved · Health

शिर:शूल व आयुर्वेद

​#AyurSwasthya शिर:शूल व आयुर्वेद     शिर:शूल म्हणजे डोके दुखणे. अनेक कारणे आहेत ज्यामुळे हा त्रास होऊ शकतो. आणि हि सर्व कारणे वात दोष वाढवणारीच असतात जास्त करून व त्याचे रुपांतर डोके दुखणे ह्यात होते. अति प्रवास केल्याने, पंख्या खाली खूप काळ बसल्याने/ झोपल्याने किंवा वातानुकुलीत कक्षेत राहिल्याने /काम केल्यामुळे, बौध्दिक काम जास्त केल्याने जसे… Continue reading शिर:शूल व आयुर्वेद

Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹    आजची आरोग्यटीप 08.09.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹              *आहाररहस्य.*                        *नैवेद्य भाग 2* गणपतीला दुपारचा नैवेद्य अगदी साग्र संगीत असतो. नाव देवाचे आणि नैवेद्याचे ताट जेवतो आपणच. पण रात्रीचं काय ? सायंपूजेला गणेशजींना काय नैवेद्य दाखवला जातो ? पुनः फुल्ल राईसप्लेट… Continue reading आजची आरोग्यटीप

Ayurved · Health

कृमी /जंत 

​कृमी / जंत  लहानांपासून तो मोठ्यापर्यंत सर्वाना पिडणाऱ्या कृमी रोगाबद्दल आज पाहू. रक्त, विकृत कफ व शरीरातील मळ यापासून कृमी उत्पन्न होतात असे आयुर्वेद सांगतो.  कृमिंची कारणे  घाणेरड्या, गलिच्छ जागी, खूप ओलावा असलेल्या जागी व तुंबून राहिल्रेल्या गटारात लगेच किडे तयार होतात हे आपण पाहतो. असेच काहीसे वातावरण शरीरात तयार झाल्यास जंत उत्पन्न होतात. वारंवार… Continue reading कृमी /जंत