Ayurved · Health

डोळ्यांच्या आजारांची कारणे

​👀 डोळ्यांच्या आजारांची कारणे 👀 उष्णाभितप्तस्थ जलप्रवेशाद्दुरेक्षणात् स्वप्नविपर्य्याच्च | स्वेदाद्रजोधूमनिषेवणछर्देर्विघाताव्दमनातियोगात् ||१|| द्रवान्नपानातिनिषेवणाच्च विण्मुत्रवातक्रमनिग्रहाच्च | प्रसक्तसंरोदनशोककोपाच्छिरोभिघातादतिमद्यपानात् ||२|| तथा रूतुनाच्च विपर्य्ययेण क्लेशाभिघातादतिमैथुनाच्च| बाष्पग्रहात् सूक्ष्मनिरीक्षणाच्च नेत्रे विकारान् जनयन्ति दोषाः||३||        वंगसेन नेत्ररोगाधिकार गरमीमुळे व्याकुळ होऊन जलात प्रवेश केल्याने, दुरचे पदार्थ वस्तु नेहमी पाहील्यास, दिवसा झोपल्याने, रात्री जागरण केल्याने, डोळ्यात घाम धुळ व धुर गेल्याने, उलटीचा वेग… Continue reading डोळ्यांच्या आजारांची कारणे

Ayurved · Health

#आयुर्वेदामृत

​#प्रवास किती व कधी ? #आयुर्वेदामृत #जागर_आयुर्वेदाचा #lifestyle_modifications #अभ्यंग_वातशामक_उपक्रम दररोज प्रवास म्हण्टला की गाडया आले रस्ते आले व खड्डे आले ! परिणाम “वातवृद्धी” !!! मग हळू हळू कंबरदुखी, मानदुखी , सांधेदुखी , पायदुखणे येतेच !! *मग हे सर्व टाळायचे तरी कसे….* ? विकृत वाताचे श्रेष्ठ औषध तैल आहे ! म्हणून अभ्यंग करायचा ! म्हणजे कोमट… Continue reading #आयुर्वेदामृत

Ayurved · Health

किचन क्लिनीक

​🔅किचन क्लिनीक 🔅     पपई भाग २                पिकलेली पपई पिकलेली पपई हि चवीला गोड,थंड असून पित्तनाशक असते. आता पिकलेल्या पपईचे घरगुती उपचार पाहूयात: १)जेवणानंतर काही वेळाने पिकलेल्या पपईच्या १-२ फोडी खाल्ल्याने अन्न पचन सुलभ होते. २)बाळंतीण बाईला जेवणानंतर पपई खायला दिल्यास तिला भरपूर दुध येते. ३)ज्या स्त्रीयांना… Continue reading किचन क्लिनीक

Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹          आजची आरोग्यटीप 28.09.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹                  *आहाररहस्य.*                        *आहारातील बदल* *भाग 7*                   *शाकाहारी भाग दोन* शाकाहारी प्राण्यांचा जबडा आगदी आ वासून उघडत नाही. (अपवाद पाणघोडा… Continue reading आजची आरोग्यटीप