Uncategorized

वातमुक्ता गोळ्या व लिनिमेंट (वातरोगांवर नियंत्रण व वेदनांपासून मुक्ती)

        सूज व वेदनेबद्दल थोडक्यात – कफ, पित्त आणि वात हे तीन दोष आहेत आणि त्या त्या दोषानुसार त्यांची तीन स्वसंवेद्य लक्षणे आहेत. कफाचे लक्षण आहे ‘खाज’, पित्ताचे लक्षण ‘दाह किंवा आग’ तर वाताचे लक्षण आहे ‘वेदना’. ह्या लक्षणांच्या मूळ कारणांची श्रेष्ठ चिकित्सा क्रमशः मध, तूप आणि तेल ह्या तीन द्रव्यांनी होते.… Continue reading वातमुक्ता गोळ्या व लिनिमेंट (वातरोगांवर नियंत्रण व वेदनांपासून मुक्ती)