Ayurved · GarbhaSanskar

​सुर्यग्रहण वा चंद्रग्रहण व गर्भवती स्त्री

सुर्यग्रहण वा चंद्रग्रहण व गर्भवती स्त्री  सुर्यग्रहण असो वा चंद्रग्रहण…ह्याचा गर्भवतीस्त्रीवर परिणाम होतो का? तर ह्याबाबत अशा केसेस एेकीवात नाही..परंतु ग्रंथामध्ये वा हिंदु धर्मामध्ये आघ्यायिका आहे..की त्याकाळी स्री ने बाहेर पडु नये ,शस्त्रे,लोखड वा काही सुई वैगेर घेवु नये,तसेच ग्रहणाच्या अगोदर जेवुन घ्यावे,त्या काळात झोपु नये तसेच अगोदर व नंतर अंघोळ करावी..परंतु संशोधनात्मक विचार केला… Continue reading ​सुर्यग्रहण वा चंद्रग्रहण व गर्भवती स्त्री

Ayurved · Health

आहाराची बाराखडी

“आहाराची बाराखडी ” *”आहारात् सर्वभूतानि संभवन्ति महीपते/ आहारेन् विवर्धन्ते तेन जीवन्ति जन्तवः//” (महाभारत)* आहार हा प्रत्यक्ष प्राणाचे धारण करणारा घटक आहे.आहारापासूनच मनुष्याची आणि इतर जीवांची उत्पत्ती होते,आहारामुळेच त्या जीवांची वाढ आणि पोषण होते तर आहारामुळेच(चुकीच्या) त्यांचा नाश होतो. वेद,काव्य आणि पुराण लिखाणातून आहाराबाबाबत खूप मार्मिक दाखले वाचायला मिळतात. आहाराबाबत काही साधे सोपे नियम मार्गदर्शन आहेत… Continue reading आहाराची बाराखडी

Ayurved · Health

#आला_पावसाळा_वातव्याधी_टाळा

#आला_पावसाळा_वातव्याधी_टाळा…!! गेल्या चार दिवसापासुन पावसाने आपली हजेरी लावायला सुरवात केली आहे त्यामुळे हवेतील गारवा वाढलाय..त्यामुळे ज्या लोकांना वाताचा त्रास आहे..त्यांनाही ह्या गारव्यामुऴे.. पावसाच्या धारामुऴे..त्रास सुरु होतोय.. वात म्हणजे काय..जेथे जेथे रिक्तता आहे.पोकळपना आहे..आकाशीय भाग आहे व घनता म्हणजेच प्रुथ्वी वा वोल्युम कमी आहे ते वाताचे संचार स्थान आहे.. जेथे जेथे वेदना आहे..कुठे रग ..तर कुठे… Continue reading #आला_पावसाळा_वातव्याधी_टाळा

Ayurved · Health

फेसाळत्या बुडबुड्यांचे गोड व्यसन !

*फेसाळत्या बुडबुड्यांचे गोड व्यसन !* माझ्या वर्डप्रेसवरील ‘बबली,फ्रिझी,स्वीट ऍडिक्शन’ ह्या लेखाचा हा मराठी अनुवाद होय. “पालक त्यांच्या मुलांना त्यांच्याच लाडाने मारताय का?पालक आपल्या मुलांना व्यसनी बनवताय का?खूप प्रेम आहे म्हणून किंवा नाही म्हणूं शकत नाही म्हणून आपणच आपल्या मुलांना गोड विष देताय का? मागे कुठेतरी एक वाक्य वाचले होते, *’सोडा(शीतपेय) हे २१ व्या शतकाची तंबाखू*… Continue reading फेसाळत्या बुडबुड्यांचे गोड व्यसन !

Ayurved · Health

ग्रंथकाराच चुकलेच 

खरं तर ग्रंथकारांचं चुकलंच, बहुधा मद्याचा रस वीर्य विपाक ठरवता ठरवता त्यांनी अक्खा ग्रंथ लिहला असावा … म्हणे तर काय ? दर्शन स्पर्शन प्रश्नैः परीक्षेत च रोगीनाम ।  बरं हे कमी म्हणून नंतरच्या आचार्यांनी तर स्थानांनी अष्टो परीक्षेत म्हंटल.  काय राव, एकविसाव्या शतकात जगतोय आपण असले तद्दन टाकाऊ विचार मागेच सोडले पाहिजेत. वैद्यांन कस tretment… Continue reading ग्रंथकाराच चुकलेच 

Ayurved · Health

​Let’s talk about the concept ‘स्व’ ‘स्थ’!

Let’s talk about the concept ‘स्व’ ‘स्थ’! Health किंवा healthy हा शब्द सध्याचा trendy शब्द आहे.अन्न,औषधे,सौंदर्य प्रसाधनं,हवा,इतकेच काय तर कपडे, घरं वगैरे कशालाही हे विशेषण लावले जातेय.या शब्दाचा सर्रास अर्थ ‘स्वास्थ्य’ म्हणून घेतला जातो. खरे तर हे भाषांतर खूप वरवरचे आहे.  HEAL शब्दापासून HEALTH शब्दाची निर्मिती झाली आहे. बरे होणे या अर्थी health शब्द येतो.… Continue reading ​Let’s talk about the concept ‘स्व’ ‘स्थ’!

Ayurved · Health

प्रिये,गेला हॅमबर्गर माझा कुणीकडे?

*प्रिये,गेला हॅमबर्गर माझा कुणीकडे?*  🍖🍔🌭🥓🐷🐮🐐🐑 माझ्या *”बेबी हू मूव्हड माय हॅम”* ह्या रेड मीट बद्दल थोडक्यात सांगणाऱ्या वर्डप्रेस वरील ब्लॉग वर खूप सकारात्मक प्रतिक्रिया आल्या आणि हा ब्लॉग मराठीत आला पाहिजे असा आग्र्ह वाचकांकडून झाला म्हणून मराठीतील हा लेख! वाचकांनी तरुण पिढी पर्यंत हा लेख जास्ती पोचला पाहिजे अशी हि इच्छा व्यक्त केली. जीभ विरुद्ध… Continue reading प्रिये,गेला हॅमबर्गर माझा कुणीकडे?