Ayurved · Health

व्यायाम

* *आरोग्यसूत्रम्-३* * २ जून २०१६ व्यायाम !! *शरीरायासजनकं कर्म व्यायामसंज्ञितम् ।* सुश्रुतसंहिता सूत्रस्थान २४.३८ कालच्याच आरोग्यसूत्रात बघितले की व्यायाम हा नेहमीच पथ्य आहे; पण तो बलवान व स्निग्ध आहार घेणाऱ्यांसाठी !! शीतऋतुत (थंडीत) आणि वसंत ऋतुत तर विशेषतः व्यायाम अतिपथ्यकर आहे. आयुर्वेदात दिनचर्या अध्यायात व्यायामाचे वर्णन असल्यामुळे व्यायाम ही रोज करण्याची गोष्ट आहे, हे… Continue reading व्यायाम

Uncategorized

वजन कमी करण्यासाठी चालढकल कशामुळे…..???????

वजन कमी करण्यासाठी चालढकल कशामुळे…..??????? वजन वाढलेले आहे उच्च रक्तदाब आहे, गोळ्या खात आहात म्हणुन ते नियंत्रणात आहे सोबत रक्तातील कोलेस्टेरॉल वाढलेले आहे रक्त पातळ होण्याची व कोलेस्टेरॉल कमी करण्याची गोळी सुरु आहे मधुमेह झाला आहे, गोळ्या सुरु आहेत ह्रदयाचे ऑपरेशन झालेले आहे. गोळ्या खात आहे. ह्रदय रोगाचा धोका आहे म्हणुन, तो वेळीच लक्षात यावा… Continue reading वजन कमी करण्यासाठी चालढकल कशामुळे…..???????