Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹    आजची आरोग्यटीप 18.09.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹                          *आहाररहस्य.*  *जेवणाची बैठक कोणती ?भाग 2*  पुरूषांनी दोन्ही पाय दुमडून  जेवायला बसायचे. तर महिलांनी ?  त्यांनी जेवायला बसताना दोन्ही पाय दुमडून उकीडवे बसायचे नाही. तर उजवा पाय गुडघ्यातून आडवा दुमडून घेत, जमिनीला समांतर ठेवत, त्याच्यावर डावा पाय… Continue reading आजची आरोग्यटीप