Ayurved · Health

नागली/नाचणी

​नागली  / नाचणी  नागली फार पौष्टिक आहे ,तब्येतीसाठी फार चांगली आहे असं हल्ली आपण वारंवार  ऐकतो पण नागली आणि त्याचे गुणधर्म याविषयी आपल्याला फार पूर्वीपासूनच माहिती आहे .आजकाल कोणत्याही खाऊच्या दुकानात गेले की नागलीचे पीठ ,सत्व किंवा पापड ,बिस्किटे असे अनेक पदार्थ बघायला मिळतात . नागली तुरट ,कडवट चवीची ,पचायला हलकी,शक्तिवर्धक आणि गुणाने थंड आहे.त्यामुळे… Continue reading नागली/नाचणी

Ayurved · Health

#आयुःकामः

​#घरोघरी_आयुर्वेद  #आयुःकामः  शरीरसंबंध पूर्ण होण्यासाठी नेमकी किती काळ उत्तेजना टिकते? नवविवाहित जोडप्यांपुढील ठरलेला यक्षप्रश्न…..खरं तर नवविवाहित पुरुषांसमोरील. पॉर्नक्लिप्समध्ये दाखवतात तितका वेळ शरीर संबंध ठेवण्यासाठी लागतो का? छे….. तसा विचारदेखील करू नका. अशा क्लिप्समध्ये दाखवलेले प्रकार हे नैसर्गिक नसतात तर त्यामागे अनेकदा अनेक औषधी वा शस्त्रक्रियांचा हात असतो हे सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवे. मग मीलनाचा सरासरी… Continue reading #आयुःकामः

Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹    आजची आरोग्यटीप 07.09.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹              *आहाररहस्य.*                              *नैवेद्य भाग 1* गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवताना बघीतलंय ? नीट बघा. कर्मकांडामधे आयुर्वेद कसा भिनलाय पहा. नैवेद्याच्या ताटात पंचपक्वान्न सजलेली असतात.पाच प्रकारच्या भाज्या असतात. कोशींबीर, चटणी, वरण भात… Continue reading आजची आरोग्यटीप

Ayurved · Health

जल संस्कार विशेष

​🍀 जलसंस्कार विशेष 🍀 दिवा श्रृतं पयो रात्रौ गुरूतामधिगच्छति | रात्रौ श्रृतं दिवा पीतं गुरूत्वमधिगच्छति ||         दिवसा तापवलेले पाणी रात्रीला पचावयास जड होते          तर रात्री तापवुन सकाळपर्यंत ठेवलेले पाणीही पचावयास जड होते तत्तु पर्युषितं वह्निगुणोत्सृष्टं त्रिदोषकृत् | गुरूम्लपाकं विष्टम्भि सर्वरोगेषु निन्दितम् || अशा प्रकारचे शिळ्या गुणधर्माचे पाणी… Continue reading जल संस्कार विशेष