Ayurved · Health

घरोघरी आयुर्वेद

#घरोघरी_आयुर्वेद पावसाळा सुरु झाला आहे. आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी रस्त्याच्या कडेला लागलेल्या ठेल्यावरून काहीतरी चमचमीत खाण्याचा मोह अनेकांना अनावर होतो. यादिवसांत मात्र विशेषतः तसे न करण्याची काळजी घ्या. केवळ पाणीपुरीच नाही तर तुमच्या दृष्टीने ‘हेल्दी’ वाटणारे एखादे सँडविचदेखील महागात पडू शकते. त्यात घातल्या गेलेल्या भाज्या प्रत्येकवेळेस नीट धुतल्या गेल्या असतीलच असे नाही. त्यामुळे एकंदरीतच जपा.… Continue reading घरोघरी आयुर्वेद

Ayurved · Health

पंचकर्म-detoxification

।।श्री गजाननाय नमो नमः।। पंचकर्म-detoxification मला पंचकर्म करायचय! i want to detoxify. एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टर समोर एखाद्या सुज्ञ सुशिक्षित रुग्णाने म्हणावं आणि पुढच्या अटी ऐकल्यावर उठून निघुन जावं. का????? तर वेळ नाहीं. आमच्या अमुक एक किंवा दोन सुट्टीच्या दिवशी करा. अहो, आयुर्वेद वैदिक शास्त्र म्हणजे काय गम्मत वाटली का हो ??? सगळं हम करे सो… Continue reading पंचकर्म-detoxification

Ayurved · Health

आजची आरोग्य टीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 30.06.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *आहाररहस्य* अम्लपित्तावर अंमल आणता येईल ? पित्त का वाढले ? उलटी का झाली ? धडधड का वाढली ? ठोके का वाढले ? डोके का दुखले ? जीभेची चव का गेली ? पचन का बिघडले ? का ? का ? का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे, शोधत शोधत मागे गेलो, की… Continue reading आजची आरोग्य टीप

Ayurved · Health

उपवासाचा उद्देश साध्य करा.

उपवासाचा उद्देश साध्य करा. दिव्याची अमावस्या झाली की श्रावण महिना चालू होतो..मग कुणी पुर्ण श्रावण महिनाच उपवास करतो तर कुणी फक्त सोमवार-शनीवार अशे एक – दोन दिवस या महिन्यात उपवास करतो. तर कुणी पुर्ण चार्तुमासच उपवास धरतो. आपआपल्या शरीराच्या कुवतीप्रमाणे हे उपवाससत्र सुरू होते…उपवासाची परंपरा सगळया धर्मामध्ये आणि सस्कृंतीमध्ये अगदी पूर्वापार चालत आली आहे. ठराविक… Continue reading उपवासाचा उद्देश साध्य करा.

Ayurved · Health

आजची आरोग्य टीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 29.06.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *आहाररहस्य* *अंम्मल पित* ओठातून पोटात गेलेले अन्न आता मिक्सरमधे बारीक व्हायला लागलेलं असतं.आपल्याला जरी जसं हवं तस्स आपण खाल्लेलं असलं तरी, “त्याला” जसं हव तस ते रूपांतरीत करून घेतलं जातं. सर्वात आधी आत गेलेल्या अन्नाच्या तपमानाला, शरीराच्या तपमानाला आणलं जातं. आणि मग प्रत्यक्ष पचनाला सुरवात होते. म्हणजे गरम गरम भात… Continue reading आजची आरोग्य टीप

Ayurved · Health

आजची आरोग्य टीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 28.06.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *आहाररहस्य* रात्रीस खेळ चाले एखादा सिद्धांत समजून देण्यासाठी एखादा दृष्टांत सांगावा लागतो.एकदा सिद्धांत समजला कि दृष्टांत विसरून जायचा असतो. तो केवळ समजून घेण्यासाठी असतो. उदाहरणार्थ असतो. काही कार्ये स्थूलातून दिसत नाहीत. ती सूक्ष्मातून होत असतात. आपल्याला दिसत नाहीत म्हणजे ती होत नसतील असे नव्हे. जे डोळ्यांनी दिसत नाही ते नाही,… Continue reading आजची आरोग्य टीप

Ayurved · Health

आजची आरोग्य टीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 27.06.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *आहाररहस्य* आहाराची तृप्ती कधी अनुभवायची ? आजच. आत्ताची आत्ता. ताबडतोब. तुकाराम महाराज म्हणतात, तसे हा रोकडा व्यवहार आहे. या हातानी द्यायचे, या हातानी घ्यायचे, असा आनंद घ्यायचा. जीभेवरून चव खाली उतरली की, आनंदाचे शब्द लगेचच बाहेर. “व्वाह व्वा, क्या बात है ! ” हा रोकडा व्यवहार. हा, एक पथ्य जरूर.… Continue reading आजची आरोग्य टीप