#आयुर्वेद_कोश ~ ‘प्रशस्त पुरुष ‘ !!
#आयुर्वेद_कोश ~ ‘प्रशस्त पुरुष ‘ !! एरवी स्त्रियांना ”किती तो नट्टापट्टा ?” म्हणून खेकसणारे आता स्वतः आरशासमोर तासंतास बसतात . पूर्वी फक्त स्त्री वर्गा पुरते मर्यादित असलेले फेशिअल , ब्लिचिंग , थ्रेडींग वगैरे पुरुष मंडळी स्त्रियांपेक्षा नियमित करतात . मॉल मध्ये तर ‘पुरुषांसाठी सौन्दर्यप्रसाधने ‘ या विभागात तासंतास घालवण्यास वयाची अट नाही . अर्थात ही… Continue reading #आयुर्वेद_कोश ~ ‘प्रशस्त पुरुष ‘ !!