Ayurved · Health

स्वास्थ्याची गुरुकिल्ली —- ऋतुचर्या पालन

​#real_health  #ayurved  स्वास्थ्याची गुरुकिल्ली —- ऋतुचर्या पालन   अन्न ,वस्त्र आणि निवारा ….माणसाच्या या मुलभूत गरजांमध्ये एक मुलभूत गरज add करावी लागेल ती म्हणजे स्वास्थ्य!!! कारण, अन्नादी तीनही गरजा सध्या सहजपणे पूर्ण होताना दिसतायेत, पण स्वास्थ्य मात्र दुर्मिळ होत चाललेय! अत्याधुनिक तंत्रज्ञान आपल्याला आजारातून बरे करण्यास नक्कीच मदत करतेय, पण स्वास्थ्य लाभण्यास नाही! माणूस हा… Continue reading स्वास्थ्याची गुरुकिल्ली —- ऋतुचर्या पालन

Ayurved · Health

​#सामान्य_आयुर्वेद

​#सामान्य_आयुर्वेद #Diabetes प्रमेहाचे जसे दोन प्रकार आहेत तसेच डायबिटीजचे सुद्धा आहेत. प्रकार १ आणि प्रकार २, म्हणजेच Type 1 आणि Type 2. त्यामुळे प्रमेह आणि डायबिटीज कसे सारखेच आहेत असं बऱ्याच जणांचं मत बसेल. साधर्म्य म्हणजे प्रकार १चे रुग्ण हे बऱ्याचदा बारीक असतात आणि प्रकार २चे रुग्ण जाड जूड असतात. Type 1 हा जन्मतः होणारा,… Continue reading ​#सामान्य_आयुर्वेद

Ayurved · Health

किचन क्लिनीक

​🔅किचन क्लिनीक 🔅      केळे       हे सर्वांचे आवडते व अत्यंत चविष्ट व पौष्टिक फळ आहे.ह्याच्या अनेक जाती उपलब्ध आहेत वेलची,हिरवी,सालदाटी,मांईडोळची,आंबटी इ.त्यातल्यात्या वेलची अर्थात ह्याला रसबाळी देखील म्हणतात उत्तम मानली जातात. गरीब,श्रीमंत,वृद्ध,लहान मुल असे सगळ्यांचेच पोषण करणारे हे फळ.ह्याचे पासून शिखरण,पाकातली केळी,गुळातला केळीचा हलवा,केरळ मध्ये तर केळी घालून केलेला बदामी हलवा देखील… Continue reading किचन क्लिनीक

Uncategorized

आमवात

​आमवाताची कारणे १)अग्निमांद्य (पचनशक्ती मंदावणे)    २)विरुद्ध गुणात्मक आहाराचे सेवन  ३)अभिष्यंदी (दोषप्रकोपक) आहाराचे सेवन. उदा. दही, आंबवलेले पदार्थ इत्यादी    ४)दीर्घकाळपर्यंत शिळ्या पदार्थांचे सेवन    ५)अति उपवास करणे    ६)मलमूत्रादी अधारणीय वेगांचे धारण करणे    ७)रात्री अति प्रमाणात जागरण (रात्रपाळी करणा-या  व्यक्ती)    ८)वातदोषाचा प्रकोप करणारा आहार विहार    ९)दिवसा झोपणे तसेच जेवल्यानंतर लगेच झोपणे.… Continue reading आमवात

Ayurved · Health

आजची आरोग्यटीप 

​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹    आजची आरोग्यटीप 20.09.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹                          *आहाररहस्य.*  *जेवणाची बैठक कोणती ?भाग 4*  ज्यांना जमिनीवर बसताच येत नाही, त्यांनी काय करावे ? आधी ज्यांना जमिनीवर बसता येतंय, त्यांनी जमिनीवर बसायची सवय अजिबात मोडू नका. आज जमिनीवर मांडी घालून बसूच नका, असा पाश्चात्य बुद्धीचा ऊफराटा… Continue reading आजची आरोग्यटीप