Ayurved · Health

घरोघरी आयुर्वेद‬

आयुर्वेदाने दुधाला सर्वोत्तम ‘टॉनिक’ मानले आहे. वृद्धावस्थेत तर गायीचे दूध आणि तूप नियमितपणे आहारात असावे असे आयुर्वेद आग्रहाने सांगतो. असे असले तरीही प्रत्येक गोष्टीला काही विधिनिषेध हा असतोच. दुधाचे लाभ पाहिल्यावर दूध कधी टाळावे ते पाहूया. १. पचायला जड असल्याने अपचन झालेले असल्यास वा शौचास पातळ होत असल्यास. २. ताप आलेला असताना; विशेषतः विषमज्वरात. ३.… Continue reading घरोघरी आयुर्वेद‬

Ayurved · GarbhaSanskar

सुप्रजननासाठी गर्भिणी आहार

सुप्रजननासाठी गर्भिणी आहार अन्नात भवन्ति भूतानि | अन्नाद्वारे सर्व प्राणि मात्रांची निर्मिती व वाढ होते.        अन्न हेच आपल्या अस्तित्वाचे मूळ आहे. शरीरातील प्रत्येक पेशी किंवा यंत्रणा आपल्या आहारातूनच निर्माण होत असते. म्हणूनच स्वास्थ्याच्या दृष्टीने आहाराला आहाराला विशेष महत्व आहे. स्त्रीशरीरात गर्भाचे रोपण व पोषण होत असतांना देखील हाच नियम लागू होतो. म्हणूनच… Continue reading सुप्रजननासाठी गर्भिणी आहार

Ayurved

घरोघरी आयुर्वेद‬

सुहागरात’ला गरम दुधाचा पेला दाखवणं हे तसं हिंदी चित्रपटसृष्टीने प्रसिद्ध केलेलं समीकरण. मात्र; त्यामागे प्रथा-परंपरा यांचा आधार आहेच. दुधाला केवळ एखाद्या ‘ग्रंथीचा स्राव’ या स्वरूपात न पाहता; शरीरातील सातही धातूंच्या उत्तम अंशातून बनलेले द्रव्य म्हणून आयुर्वेद पाहतो. आयुर्वेदाने दूध हे तत्काळ शुक्रोत्पत्ती करणारे आहे असे म्हटले आहे. याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे आजही कित्येक आखाड्यांमध्ये कसरत… Continue reading घरोघरी आयुर्वेद‬

Ayurved · Health

चांगल खा, चांगल दिसा !

चांगल खा, चांगल दिसा ! जैसा खाये अन्न वैसा होवे मन ही हिंदी म्हण आपण कधीना कधी ऐकली असेलच . पण आपण जसा आहार घेतो त्याचा प्रभाव आपल्या सौंदर्यावरही आढळतो हे सुध्दा तितकेच खरे आहे. आयुर्वेद शास्त्रात तर आधीपासूनच या बद्दल विस्तारीत वर्णन आढळते की आपण तिखट मीठ जास्त खाल्ल तर आपले केस लवकर पांढरे… Continue reading चांगल खा, चांगल दिसा !

Ayurved · Health

घरोघरी आयुर्वेद‬

“आमच्या सोनूला सर्दी झाल्येय. काय करावं काही सुधरत नाहीये.” “हे घे…माझ्या मुलाला सर्दी झाली होती तेव्हा त्याच्या वैद्यांनी हेच चाटण मधातून घ्यायला सांगितलं होतं. खूपच परिणामकारक आहे हं. जेमतेम दोन वेळाच दिलं मी. पण सर्दी गायब. देते हं मी तुला आणून.” लगेच शेजारच्या काकू चूर्ण आणून देतात. मात्र; तेच ‘परिणामकारक चाटण’ घेऊन सोनूला काहीच फरक… Continue reading घरोघरी आयुर्वेद‬

Ayurved · Uncategorized

स्वः मनाने औषधी (self medication)

भारतीयांचा आवडता प्रकार म्हणजे औषधींचा गुणधर्म माहीति नसताना आजार त्रास कमी करण्यासाठी योग्य सल्ल्याशिवाय उपयोग करणे होय. It च्या युगात कुठलिही माहीति सहज मिळते. Google आदींचा उपयोग यासाठी होतो. कुठल्याही आजारासाठी आयुर्वेद औषधींचे side effects नाहीत या समजेने विविध प्रयोग केले जातात. प्रकृति काळ रूतु वय बल आदींच्या विचाराला फाटा दिला जातो. स्वतः च्या शरीराचे… Continue reading स्वः मनाने औषधी (self medication)

Ayurved

घरोघरी आयुर्वेद‬

अन्नपदार्थ शिजवत असताना ‘नॉन स्टिक’ भांड्यांचा वापर शक्यतो टाळावा. त्यांच्या कोटिंगसाठी वापरले जाणारे PTFE (Polytetrafluoroethylene) सारखे घटक हे पोटात गेल्यास आरोग्याला घातक असतात. (असे आयुर्वेद नाही तर आधुनिक विज्ञानच सांगते!) अशी भांडी/ पॅन वापरणे अनिवार्यच असेल तर किमान दोन पथ्ये अवश्य पाळावीत. १. अशा भांड्यांत पदार्थ शिजवताना ते मंद आचेवर शिजवावे. आच तीव्र असल्यास; त्यातून… Continue reading घरोघरी आयुर्वेद‬

Ayurved · Health

मधुमुक्ता (लिक्विड व टॅबलेट) स्वादुपिंड कार्यसुधारक – मधुमेहाच्या उपद्रवांमध्ये लाभदायी

मधुमुक्ता (लिक्विड व टॅबलेट) स्वादुपिंड कार्यसुधारक – मधुमेहाच्या उपद्रवांमध्ये लाभदायी ( फक्त वैद्यकिय व्यावसायिकांसाठी ) मधुमेहाची ओळख रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा प्रमाणाबाहेर वाढणे म्हणजेच मधुमेह. शरीराला आवश्यक असलेल्या उर्जेसाठी आहारातून मिळालेल्या अन्नाचे साखरेत रुपांतर केले जाते. स्वादुपिंडातून पाझरणार्‍या इन्शुलिन नामक हार्मोनचा ह्या क्रियेत महत्वाचा सहभाग असतो. ह्यामुळे तयार झालेली साखर शरीराच्या पेशींमध्ये सामावली… Continue reading मधुमुक्ता (लिक्विड व टॅबलेट) स्वादुपिंड कार्यसुधारक – मधुमेहाच्या उपद्रवांमध्ये लाभदायी

Ayurved

ओज —आयुर्वेदीय विचार

ओज —आयुर्वेदीय विचार ओजाची उत्पति ओज सर्व शरीरगत असुन थंड स्नेहयुक्त स्थिर असते. ह्रदयाच्या ठिकाणीही ओजाचे काही बिंदु असतात ह्रदयाच्या गतीची स्थिरता टिकवणे ओजवर अवलंबुन असते. शरीराच्या शक्ती बल वाढविण्यासाठी याचा फारच उपयोग होतो. जसे (भ्रमर) मधमाश्या फुले व फळातुन रस एकत्र करून मध तयार करतात. त्याचप्रमाणे शरीरातील गुण (रसरक्तादी ७धातु) अवयव आपल्या कर्माने ओजाला… Continue reading ओज —आयुर्वेदीय विचार

Ayurved · Health

राजीव गांधी जीवनदायिनी आरोग्य योजना आणि अंजिओप्लास्टि – बायपासचा विळखा

राजीव गांधी जीवनदायिनी आरोग्य योजना आणि अंजिओप्लास्टि – बायपासचा विळखा नमस्कार मित्र हो आजकाल आपण नेहमी ऐकत असतो कि मित्रांच्या वडिलांची बायपास झाली शेजारच्या काकूंची प्लास्टि झाली, अशी बरेच उदाहरणे आपण सर्रास ऐकतो आहोत. त्यासोबत हे हि ऐकतो कि एक गोष्ट छान झाली कि ऑपरेशन हे अल्प खर्चात झालं किंवा राजीव गांधी आरोग्य योजनेअंतर्गत मोफत… Continue reading राजीव गांधी जीवनदायिनी आरोग्य योजना आणि अंजिओप्लास्टि – बायपासचा विळखा