Ayurved · Health

​🤒🤒😨😨 Fever Fever Everywhere……..🍵🍵

​🤒🤒😨😨 Fever Fever Everywhere……..🍵🍵 Post by Dr.Rupali Panse आज एक विनोद वाचनात आला . ” जसे गांडूळ ला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात,, तसे डासांना डॉक्टर चा मित्र म्हणतात ” हसू आले आणि एवढ्यातच एका ग्रुप वर, “viral fever ने जे थैमान घातलेय त्याबाबत लिहाल का?” अशी वारंवार आलेली सूचना आठवली .  म्हणायला हा साधा ताप patients… Continue reading ​🤒🤒😨😨 Fever Fever Everywhere……..🍵🍵

Ayurved

​चाई पडणे

​चाई पडणे चाई पडणे तर आयुर्वेद शास्त्रात ‘इंद्रलुप्त’ असे म्हणतात. आजकाल केसांच्या तक्रारी फारच वाढू लागल्या आहेत. त्यात चाई पडणे म्हणजे डोक्यावर अचानक एखाद्या ठिकाणी साधारण एक रुपयाच्या आकाराचा गोल चट्टा पडतो. त्यातील सर्व केस गळून गेलेले असतात. यास व्यवहारात चावी लागणे, चाई पडणे तर आयुर्वेद शास्त्रात ‘इंद्रलुप्त’ असे म्हणतात. याचे ढोबळमानाने दोन प्रकार केले… Continue reading ​चाई पडणे

Ayurved · Health

किचन क्लिनीक

​🔅किचन क्लिनीक 🔅      जांभूळ  जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी!हे गाणे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात घर करून बसलेले.तसेच उन्हाळ्याच्या दिवसात मिळणारी हि रसरशीत जांभळे देखील आपल्या प्रत्येकाच्याच मनात घरकरून आहेत.मीठ लावून हि जांभळे उन्हाळ्यात चोखून लाळ घोटत खाणे म्हणजे एका अभूतपूर्व सुखांची अनुभूतीच जणू. ह्याचा १०० फूट उंच वृक्ष असतो.ह्याची पाने ३-६… Continue reading किचन क्लिनीक

Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹    आजची आरोग्यटीप 17.09.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹                          *आहाररहस्य.*  *जेवणाची बैठक कोणती ?भाग 1* ज्या बैठकपद्धतीमधे मलविसर्जन केले जाते, त्याच पद्धतीने अन्नसेवन करावे. याचा ग्रंथोक्त आधार मला माहीत नाही. पण व्यवहारात काय आहे आणि काय होत असेल, याचा एक  विचार पाश्चात्य लोकांना मांडी घालून जमिनीवर… Continue reading आजची आरोग्यटीप

Ayurved · Health

​#घरोघरी_आयुर्वेद

​#घरोघरी_आयुर्वेद संशोधने आणि त्यांचे अन्वयार्थ!! ‘उच्च रक्तदाबावर टॉमेटो खाणे हे लाभदायी आहे’  असे एक संशोधन सांगते. असे कोणीही काहीही सांगितले की खात्री न करताच; आपल्याकडे धडाधड फॉरवर्ड करणाऱ्यांची कमतरता नाही. त्यातच अशी पोस्ट एका महनीय व्यक्तींच्या अधिकृत पेजवर दिसल्याने कुतूहल वाढले. या विषयी अधिक अभ्यास केल्यावर समोर आलेल्या बाबी मजेशीर होत्या. ज्या संशोधनानुसार टोमॅटो हे… Continue reading ​#घरोघरी_आयुर्वेद