Ayurved · Health

सर्वांगासन

​#AyurSwasthya सर्वांगासन        सर्वांगासन हे असे आसन आहे ज्यामध्ये शरीराचा अधिकतम भार हा खांद्यावरच असतो. संपूर्ण शरीरावर प्रभाव पडत असल्याने त्यास सर्वांगासन असे म्हटले जाते. आधुनिक भाषेत “Shouder Stand Pose” असे म्हणतात.     सर्वप्रथम योग चटई वर पाठ टेकवून झोपावे व शरीर सैल सोडावे. दोन्ही पाय जवळ आणावेत. हाथ शरीराच्या बाजूला असे… Continue reading सर्वांगासन

Ayurved

यम(अष्टांगयोग)

#AyurSwasthya यम(अष्टांगयोग) योग म्हणजे फक्त योगासन नव्हे तर आसन(योगासन) हा योग च्या ८ भागांपैकी (अष्टांग) एक अंग/ भाग आहे . यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधि असे हे योग चे आठ भाग. यम, नियम शिवाय आसनाला महत्व नाही. त्यातलाच “यम” ह्याचावीशी जाणून घेऊया. यमाचे पण पुनः ५ भाग आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय,… Continue reading यम(अष्टांगयोग)

Ayurved · Health

व्यायाम

व्यायाम…..भाग 3…जिम आणि आहारविहार जिम म्हटले की काय डोळ्यासमोर येते सांगा पाहू? अहो अर्थातच एक सुंदरशी आलिशान खोली. सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या मशिन्स.पिळदार शरीरयष्टी असणारे बॉडीबिल्डर व्यायाम करत आहेत.काहीजणांनी कानांना इअर फोन जोडलाय गाणी ऐकण्यासाठी.हेच ते सध्याच्या युगातील जिमचे स्वरूप.आपण त्या जिमच्या पत्त्यावर आपली छानसी दुचाकी घेऊन टपकतो.जिमच्या दिशेने आपली पावले वळायला लागतात.त्यावेळी डोळ्यासमोर आदर्श असतो… Continue reading व्यायाम

Ayurved · Health

व्यायामबद्दल थोडेसे

व्यायामबद्दल थोडेसे काही दिवसांपूर्वीची गोष्ट. 22 वर्षीय एक तरुण मुलगा आमच्याकडे दवाखान्यात आला. त्याचे नाव अमोल .त्यास विचारले की काय तक्रार आहे तर म्हणाला ,हात पाय खूप दुखतात आणि जेवण पण पचत नाही . वेळेवर शौचास होत नाही दोन तीन वेळा जावे लागते. त्याचे पूर्ण इतिवृत्त विचारले तेव्हा कळले कि साहेब जिम मध्ये जातात .… Continue reading व्यायामबद्दल थोडेसे