Uncategorized

सोरियासिस 

                 विरोधी आहार, मनाची दुष्टी आदी कारणांनी सोरियासिस सारखे त्वचाविकार होतात….. शरीरातील कुठल्या धातुपर्यंत सोरियासिस चा आजार पोहचलाय हे समजले तर बरयाचदा लवकर आजार दुरूस्तीसाठीचा प्रयत्न करता येतो… शरीरातील पहिला धातु म्हणजे आहारापासुन बनणारा रसधातु होय यात विरोधी आहार वा मनोदुष्टीजन्य आम क्लेद पोहचला असता रसापासुन पोषण होणारया… Continue reading सोरियासिस