Ayurved · Health

दिवसाची झोप 

​🍀 दिवसाची झोप ☘ दिवसा जेवनानंतर झोपणे हा बरयाचस्या लोकांचा नित्यक्रम असतो. दिवसा जेवनानंतर येणारा आळस हा आहारविधी नुसार आहार न घेतल्याचे निदर्शक आहे. अन्नपचन योग्य दिशेने होत नसल्याने आळस झोप येते आणि २-३ तास झोप घेतली असता शरीरातील कफपित्ताचा रोज प्रकोप होतो. त्याने शरीर विविध आजारांसाठी सुपीक जमीनीप्रमाणे बनते. वजन वाढते अंगावर सुज येते… Continue reading दिवसाची झोप 

Ayurved · Health

किचन क्लिनीक

​🔅किचन क्लिनीक 🔅      डाळींब  डाळींबाच्या द्राक्ष्यांप्रमाणे लालचुटूक ओठ अशी उपमा सुंदर स्त्रीयांच्या ओठांना दिली जाते.खरोखरच हे डाळींबाचे दाणे जणू काही रूबीच्या रत्नाप्रमाणेच दिसतात.ह्या दाण्यांचा रस  पिण्यासाठी वापरतात तसेच मुंबई दाबेली मध्ये चव यायला हे डाळींब दाणे घातले जातात. काही म्हणा पण हे डाळींब जसे सुरेख लागते तसेच ते खाल्ल्यावर शरीरात तरतरी येते.ह्या डाळींबाचे… Continue reading किचन क्लिनीक

Ayurved · Health

​#सामान्य_आयुर्वेद

​#सामान्य_आयुर्वेद #BattleOfLoosing वजन घटवण्याचा एक फाॅर्म्युला म्हणजे प्रोटीनयुक्त आहार. आणि प्रोटीनसाठी मांसाहारापेक्षा भारी काय असणार!!!! वजन कमी करायला पार्टी करणे कुणाला आवडणार नाही??  मटण म्हणजे पार्टी आणि पार्टी म्हणजे मटण समजणारे भरपूर लोक सापडतील. “मग काय, सुट्टी म्हणजे मजाच. घरी रोजच्या रोज मटण.” सुट्टीसाठी काही काळ घरी असलेल्या माझ्या मित्राचे उद्गार. मटण म्हणजे आहारातला सर्वोत्कृष्ट… Continue reading ​#सामान्य_आयुर्वेद

Uncategorized

​#घरोघरी_आयुर्वेद

​#घरोघरी_आयुर्वेद आयुर्वेद आणि निसर्गोपचार. सर्वप्रथम हे स्पष्ट करतो की या दोन्ही स्वतंत्र शाखा आहेत. कित्येकांना हे दोन्ही एकच असल्याचा गैरसमज असतो; प्रत्यक्षात तसे नाही. आयुर्वेदाचा नेमका उत्पत्ती काळ सांगणे अवघड असून त्याला अनादि मानले जाते. निसर्गोपचार हे नाव वापरण्यास सुरुवात झाली ती १८९५ साली. जॉन शील यांनी हे नाव सुचवले. जर्मन चर्चमध्ये पाद्री असलेल्या सेबेस्टीयन… Continue reading ​#घरोघरी_आयुर्वेद