Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹           *आजची आरोग्यटीप 23.12.2016* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹        *याला जीवन ऐसे नाव भाग 16*  न पिबेत् पंक शैवालतृणपर्णाविलास्तृतम् । सूर्येन्दुपवनादृष्टमभिवृष्टं घनं गुरू ।। फेनिलं जन्तुमत्तप्तं दन्तग्राह्यतिशैत्यतः । वाग्भट सूत्र स्थान 5 – 5/6 भाग 4 ज्या पाण्याला गती नाही, त्या पाण्यावर शेवाळ धरते. बुळबुळीतपणा वाढतो. साठण्याची प्रक्रिया वाढली कि, कुजण्याची क्रिया… Continue reading आजची आरोग्यटीप

Uncategorized

ऊसाचा रस 

​🍀  ऊसाचा रस  ☘ अविदाही कफकरो वातपित्तनिवारणः| वक्त्रप्रह्लादनो वृष्यो दन्तनिष्पीडितो रसः ||  दातांनी चावुन खालेला उसाचा रस कफवर्धक, वातपित्तनिवारण करणारा, तोडांत प्रसन्नता उत्पन्न करणारा, बलवर्धन करणारा आहे.         ऊसाला दातांनी चावुन खाणे निसर्गाला अपेक्षीत आहे म्हणजे ऊस खाण्यापासुन अपेक्षीत लाभ मिळतात. यंत्रातुन काढलेला ऊसाचा रस गुरूर्विदाही विष्टम्भी यान्त्रिकस्तु प्रकीर्तितः ||    … Continue reading ऊसाचा रस 

Ayurved · Health

खाण्याचा सोडा

​🍔 खाण्याचा सोडा 🍞 खाण्याचा सोडा म्हणजेच सोडा बायकार्ब हा दैनंदीन जीवनात विविध स्वरूपात वापरला जातो यासाठीच सोड्याच्या गुणधर्माची माहिती असणे आवश्यक आहे.     Acid + base = neutral हा आधुनिक सिध्दांत.            जो आयुर्वेदीय शास्रकारांनी   4000 – 5000  वर्षापुर्वी  अम्ल (आंबट) + क्षार = गोड रस स्वरूपात सांगितला आहे.… Continue reading खाण्याचा सोडा

Ayurved · Health

प्या प्या, पाणी प्या

#सामान्य_आयुर्वेद प्या प्या, पाणी प्या- पाणी प्यावं पण जरा कमीच, असं अायुर्वेद सांगतं. आता कमी म्हणजे किती हा प्रश्न पडणे साहजिक. खरं तर आपल्या शरीराला जेवढं अावश्यक आहे तेवढं पाणी आपल्याला अापल्या अाहारातून मिळत असतं. सामान्य शारीरिक काम करणाऱ्या मनुष्याला त्यापेक्षा जास्त पाण्याची गरजच नसते. जेंव्हा ही शारीरिक कामे वाढू लागतात, तेंव्हा मात्र पाण्याची गरज… Continue reading प्या प्या, पाणी प्या

Ayurved · Health

रे सुलतान

आयुर्वेद कोश ~ रे सुलतान !! सलमान खान चा सिनेमा येऊन गेला की ‘हंगामी ‘ पैलवानांची संख्या वाढायला लागते . गल्लो गल्ली आणि जिम मध्ये असे ‘सुलतान ‘ हुप्पा हुय्या करायला सुरुवात करतात . विशेष करून नुकतीच मिसरूड फुटायला लागलेली पोरं आणि झिरो फिगर ची क्रेझ असलेल्या तरुणी यांना तर ‘ जिम ‘ म्हणजे ‘मस्ट… Continue reading रे सुलतान

Ayurved · Health

सेल्फी एल्बो

आयुर्वेद कोश ~ सेल्फी एल्बो !! साल 2004-2005 असेल . सचिन तेंडुलकर एक ‘इंज्युरी ‘ मुळे चर्चेत आला . ‘टेनिस एल्बो ‘ !! भारतीय वृत्तपत्रे रकानेच्या रकाने या टेनिस एल्बो वर लिहीत होती . कारण ‘देवतेला ‘ झालेली इंज्युरी आणि लोकांची नक्की काय झाले आहे ? याबाबत उत्सुकता . . . साल 2016 , NBC… Continue reading सेल्फी एल्बो

Ayurved · Health

बाळकडू -अंतिम भाग

आयुर्वेद कोश ~ बाळकडू -अंतिम भाग !! बाळकडू च्या तिसऱ्या भागात आपण 10 घटक पाहिले . या भागात उरलेले 10 घटकांची प्राथमिक माहिती घेऊन ‘बाळकडू ‘ ही चार भागांची लेख माला आपण थांबवत आहोत . ही लेखमाला लिहायचे दोन प्रधान हेतू होते – अव्वल हेतू – ‘बालरोगांच्या ‘ बाबतीत आयुर्वेदाचे महत्व लोकमानसात अधोरेखित करणे द्वितीय… Continue reading बाळकडू -अंतिम भाग