Ayurved · Health

​कुंकुम घृत – मेंदूसाठी वरदान 

​कुंकुम घृत – मेंदूसाठी वरदान  नजीकच्या काळात जनमानसात स्वस्थ्याबद्दल विशेष जागरुकता उत्पन्न झाली आहे. त्यामुळे आहारात स्निग्ध पदार्थांचा वापर कमी होऊ लागला आहे. पूर्वी सणासुदीच्या काळात मिठीच्या दुकानांमध्ये जेवढी गर्दी दिसायची त्या तुलनेत लोकसंख्या वाढूनही गर्दी निम्म्यापेक्षा कमी झालेली दिसते. गोड आणि तेलातुपाचे पदार्थांचे सेवन चांगलेच कमी झाले आहे. शुद्ध तुपाची किंमतही बरीच वाढली आहे… Continue reading ​कुंकुम घृत – मेंदूसाठी वरदान 

Ayurved · Health

आजची आरोग्य टीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 06.07.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *आहाररहस्य* पथ्यापथ्य कसे पाळावे ? भाग 2 *पथ्य आणि अपथ्य* असे दोन शब्द आपण व्यवहारात वापरतो. परंतु नेमके उलट्या अर्थाने…. आपण असे म्हणतो की, “डाॅक्टरनी मला गोडाचे पथ्य सांगितले आहे. आता माझे गोड खाणे बंद झालंय ” म्हणजे गोड खात नाही, असं म्हणायचं असतं. पण *पथ्य* या शब्दाचा अर्थ *खाण्याजोगे… Continue reading आजची आरोग्य टीप

Ayurved · Health

ओटस्

# आयुर्वेदातुन आरोग्याकडे 🌾 Oats 🌾 हल्ली भारतीय लोकांच्या आहारात नाष्टाच्या पदार्थांमध्ये oats नावाच्या अति थंड प्रदेशात उत्पन्न होणारया पदार्थाने शिरकाव केला आहे.. Oats हा russia, canada, poland, finland, australia, united states, spain, united kingdom या १० अतिथंड वातावरण असलेल्या देशांत सर्वाधिक पिकतो. तसेच oats पिकण्यासाठी उन्हाळ्यात ही अतिकमी तापमान असण्याची आवश्यकता असते. भारतात उन्हाळ्यात… Continue reading ओटस्

Ayurved · GarbhaSanskar

सुरक्षित मातृत्व : गर्भिणी परिचर्या

सुरक्षित मातृत्व : गर्भिणी परिचर्या गर्भवती स्त्री ज्या वातावरणात राहते, जो आहार घेते, त्या काळात ती ज्या ताणतणावातून जात असते, जी औषधे घेते ह्या सगळ्यांचे बरे-वाईट परिणाम होणाऱ्या बाळावर होत असतात. हे परिणाम कधी जन्मतःच दिसून येतात. तर कधी त्याच्या भविष्याच्या आजारातून ते प्रकट होतात. अनेकविध लढाया लढत बाळाला जन्माला घालण्याचे दिव्य माता करत असते… Continue reading सुरक्षित मातृत्व : गर्भिणी परिचर्या

Ayurved · GarbhaSanskar

सुरक्षित मातृत्व:गर्भिणी परिचर्या

सुरक्षित मातृत्व : गर्भिणी परिचर्या गर्भवती स्त्री ज्या वातावरणात राहते, जो आहार घेते, त्या काळात ती ज्या ताणतणावातून जात असते, जी औषधे घेते ह्या सगळ्यांचे बरे-वाईट परिणाम होणाऱ्या बाळावर होत असतात. हे परिणाम कधी जन्मतःच दिसून येतात. तर कधी त्याच्या भविष्याच्या आजारातून ते प्रकट होतात. अनेकविध लढाया लढत बाळाला जन्माला घालण्याचे दिव्य माता करत असते… Continue reading सुरक्षित मातृत्व:गर्भिणी परिचर्या

Ayurved · GarbhaSanskar · Health

सूतिका परिचर्या अर्थात काळजी बाळंतीणीची . . . .

सूतिका परिचर्या अर्थात काळजी बाळंतीणीची . . . . ‘मातृत्व’ ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यतील एक विशेष व आनंददायी घटना असते. मात्र प्रसूतीनंतर योग्य काळजी घेतली गेली तरच ती खऱ्या अर्थाने आनंददायी ठरते. प्रसूतीच्यावेळी स्त्रीचा एक पाय भूलोकांत तर दुसरा पाय यमलोकात असतो असे काश्यपाचार्यांनी म्हटले आहे. सूतीकावस्था ही प्राकृत स्थिती असली तरीही प्रसववेदनांनी शल्यभूत असा… Continue reading सूतिका परिचर्या अर्थात काळजी बाळंतीणीची . . . .

GarbhaSanskar

पुरुष वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

पुरुष वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून पुरुष वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून          गर्भधारणेसाठी ऋतु – क्षेत्र – अम्बु – बीज हे चार घटक सुयोग्य स्थितीत असणे आवश्यक आहे. ऋतु म्हणजे योग्य काळ, क्षेत्र म्हणजे ठिकाण, अंबु म्हणजे आवश्यक असे सर्व हॉर्मोन्स व बीज म्हणजे सामर्थ्यवान पुरुष व स्त्रीबीज. हे चार घटक सर्वदृष्टीने समृद्ध… Continue reading पुरुष वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

Ayurved

आयुर्वेदातील भावना संस्कार आणि नॅनोटेक्नोलॉजी

आयुर्वेदातील भावना संस्कार आणि नॅनोटेक्नोलॉजी एका मीटरच्या १,०००,०००,००० (एक अब्ज भाग) एवढ्या सूक्ष्म भागाला नॅनोपार्टिकल म्हणतात. अशा नॅनोपार्टिकल भागाच्या औषधीनिर्माण शाखेला नॅनोटेक्नोलॉजी म्हणून प्रसिद्धी मिळत आहे. २९ डिसेंबर १९५९ रोजी रिचर्ड फिनमन नामक शास्त्रज्ञाने नॅनोटेक्नोलॉजी विषयावर प्रथम भाषण केले. ही नॅनोटेक्नोलॉजी मानवी शरीरात निसर्गाने जन्मतः बसवून दिली आहे असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही हे आपल्या… Continue reading आयुर्वेदातील भावना संस्कार आणि नॅनोटेक्नोलॉजी

Ayurved · GarbhaSanskar

‘गर्भविकास व मातृपोषणाचा अद्भुत संगम’

“औषधी गर्भसंस्कार” ‘गर्भविकास व मातृपोषणाचा अद्भुत संगम’ प्रजनन हा प्रत्येक सजीव प्राण्याचा नैसर्गिक धर्म आहे. अन्य प्राण्यांपेक्षा मनुष्य हा बौद्धिकदृष्ट्या श्रेष्ठ असल्याने केवळ प्रजनन नव्हे तर सु-प्रजनन होण्यासाठी काय करावे, कसे करावे, कोणी करावे, ह्या सर्व गोष्टींचे लाभ प्राप्त करण्यासाठी औषधी गर्भसंस्कारांचे महत्व आहे. ह्या विषयांच्या सखोल अभ्यासातून निर्मित १८ आयुर्वेदीय औषधी कल्पांचा संच म्हणजेच… Continue reading ‘गर्भविकास व मातृपोषणाचा अद्भुत संगम’

Ayurved · GarbhaSanskar

काळजी आई व बाळाची ! सुरक्षित भविष्याची !

काळजी आई व बाळाची ! सुरक्षित भविष्याची !   मातृ देवो भव | पितृ देवो भव | वेदाने आरंभीच केला गौरव | स्त्री ही नर रत्नांची खाण म्हणूनिया || प्रजनन-आरोग्य व बालक-आरोग्य ह्यावरच पुढच्या पिढीचे भवितव्य अबलंबून असते. माता पूर्णतः निरामय असेल तर होणारे अपत्य पूर्णतः निरोगी व सुसंस्कृत निपजू शकेल. त्यामुळे शासनाने १ एप्रिल… Continue reading काळजी आई व बाळाची ! सुरक्षित भविष्याची !