Ayurved · Health

भोजनकालीन जलपान

# आयुर्वेदातुन आरोग्याकडे 🌸 भोजनकालीन जलपान 🌺 भक्तस्यादौ जलं पीतमग्निसादं कृशागंताम् | अन्ते करोति स्थुलत्वमूर्ध्वं चामाशयात्कफम् || मध्ये मध्यागंता साम्यं धातूनां जरणं सुखम् || जेवनाच्या पुर्वी जलपान भुक कमी करून शरीराला कृशता आणते. जेवणाच्या शेवटी केलेले जलपान हे आमाशयातील कफ वाढवुन शरीराला स्थुल बनविते. जेवन करताना मध्ये मध्ये थोड्या प्रमाणातील जलपान हे शरीराला सम अवस्थेत… Continue reading भोजनकालीन जलपान

Ayurved · Health

आजची आरोग्य टीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 चला आंघोळीला  भाग 9 भस्मस्नानानंतर आणखी असेच अनेक प्रकार वर्णन केले आहेत. जसे, * मृत्तिकास्नान ( माती लावून केलेली आंघोळ ) * गोमयस्नान ( गायीचे शेण ) * पंचगव्य स्नान – पूर्ण अंगावर पसरलेल्या त्वचारोगात * गोरज स्नान ( गायी गोठ्यात परतून येताना उडणाऱ्या धुळीचे स्नान )  यालाच वायव्य स्नान असेही… Continue reading आजची आरोग्य टीप

Ayurved · Health

दैनंदिन आयुर्वेद ~पापड

दैनंदिन आयुर्वेद ~ पापड !! सूर्य व्यवस्थित आणि तब्येतीत तापायला लागला की स्वयंपाकघरात गडबड सुरु होते . पापड ,पापड्या , कुरडया , सांडगे यांची पीठ शिजायला लागतात . पोरा टोरांच्या हातात पापडाच्या गोट्या दिसू लागतात . शाबुदाण्याच्या पापड्या घातल्या असतील तर अर्ध्या ओल्या आणि अर्ध्या वाळलेल्या पापड्या खाऊन २-४ कागद संपतात . अशा या सगळ्या… Continue reading दैनंदिन आयुर्वेद ~पापड

Ayurved · Health

आजची आरोग्य टीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 चला आंघोळीला भाग – 8 भस्म स्नान म्हणजेच ज्यांना संध्या करायची आहे, त्यांनी मुख्य आंघोळीनंतर भस्म अंगाला लावायचे आहे. यज्ञामधे वेगवेगळ्या वनस्पतीच्या लाकडाच्या ओल्या समिधा (एक वीत लांबीचे, करंगळी एवढ्या जाडीचे, ताज्या वनस्पतीचे तुकडे ) हवन म्हणून वापरल्या जातात. यात मुख्यत्वे करून औदुंबर, पिंपळ, रूई, दुर्वा, आघाडा, दर्भ, लव्हाळी, शतावरी, गुळवेल,… Continue reading आजची आरोग्य टीप

Ayurved · Health

उपाय सांगा

# आयुर्वेदातुन आरोग्याकडे ☘ उपाय सांगा 🍀 कधीही न भेटलेले वा कुठलेही अष्टविध दशविध परिक्षण न केलेले वा कुठलाही इतिहास मला माहीती नाही असे  लोक facebook what’s up बहुतेक वेळा १ कच प्रश्न विचारतात … मधुमेहासाठी उपाय सांगा, केस गळतीसाठी उपाय सांगा, रक्तदाबासाठी उपाय अश्या असंख्य त्रासासाठी उपाय औषधी विचारतात… असे उपाय सांगता आले असते… Continue reading उपाय सांगा

Ayurved · Health

आरोग्यासाठी नित्य आयुर्वेद

आरोग्यासाठी नित्य आयुर्वेद सुखी जीवनासाठी आयुर्वेदाचे नियम डॉ. पवन लड्डा मधुमेह व लठ्ठपणा उपचार केंद्र, लातूर 1)   रोज सकाळी लवकर उठावे, दिवसभर उत्साही ताजेतवाने राहण्यासाठी सुर्योदयापुर्वी उठणे आवश्यक आहे. शास्त्रोक्त वचनानुसार सकाळी 4.30 ते 5.00 च्या दरम्यान उठायलाच हवे. 2)  सकाळी उठल्यानंतर शक्य तितक्या लवकर मलमुत्रविसर्जन व्हायला हवे. त्यासाठी गरमचहा, तंबाखु, न्याहरी याची आवश्यकता पडायला नको.… Continue reading आरोग्यासाठी नित्य आयुर्वेद

Uncategorized

आजची आरोग्य टीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 चला आंघोळीला  भाग  – 6 स्नानानंतर येणारी प्रसन्नता अनुभवण्यासाठी मन, आत्मा इंद्रिये वर्तमानात हवीत. आणि हा आनंद मिळाला की अंतर्बाह्य शुद्धि  निश्चित. H2O  की तीर्थ ? तर्क आणि अनुभूती या दंद्वातून बाहेर पडलो की काही प्रश्नांची ऊत्तर मिळतील. काही प्रश्न सोडवले की सुटतात, तर काही सोडून दिले की सुटतात, असं गोंदवलेकर… Continue reading आजची आरोग्य टीप

Ayurved · Health

आजची आरोग्य टीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 चला आंघोळीला भाग  7 आंघोळीचे वेगवेगळे प्रकार ग्रंथात वाचायला मिळतात. भस्म स्नान – यज्ञात तयार झालेल्या भस्माने स्नान. भस्म लावले की अंगाला येणारा घाम शोषून घेतला जातो. त्वचेच्या खाली असणारी विषारी द्रव्येदेखील ही राख शोषून घेते, म्हणूनच जलोदर, पायांना येणारी सूज, पार्श्वशूल, छातीत वाढणारे पाणी इ. जल महाभूत विकृती जन्य आजारात… Continue reading आजची आरोग्य टीप

Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 चला आंघोळीला भाग –  5 दिवसाची सर्वाधिक सुंदर आनंददायी वेळ कोणती ? असे मला विचारले तर मी ऊत्तर देईन, “आंघोळीनंतरची 15 मिनीटे.” (प्रत्येकाला असंच वाटेल असंही नाही. पण असा सार्वत्रिक  अनुभव वाटतो. ) दिवसातून तीन वेळा मनसोक्त आंघोळ आणि एक वेळा यथेष्ट, यथेच्छ भरपेट भोजन ! निरोगी रहायला यापेक्षा आणखी काही… Continue reading आजची आरोग्यटीप

Ayurved

विडा

आयुर्वेद कोश ~ विडा हल्ली पान खायला गेलं की ‘एक पान द्या ‘ सांगून चालत नाही . पान नक्की कोणते हवे आहे ? साधे ? कलकत्ता ? बनारस ? मघई ? ते झाले की साधे की फुलचंद . . फुलचंद सांगितले की साधे फुलचंद की किमाम वाले ? त्यात सुपारी कच्ची , पक्की की कतरि… Continue reading विडा