Ayurved · Health

‘त्वं मूलाधारस्थितोSसि नित्यम्।’

​#घरोघरी_आयुर्वेद ‘त्वं मूलाधारस्थितोSसि नित्यम्।’ षट्चक्र संकल्पना ही भारतीय शास्त्रांची अनोखी देण आहे. शरीरातील ही सहा चर्मचक्षूंना अदृश्य चक्रे आणि अखेरचे सहस्रार चक्र अशी सर्व मिळून एकत्रितपणे प्राणवहन करत असतात अशी संकल्पना आहे. या चक्रांतील पहिले म्हणजे मूलाधार चक्र. या चक्राचे स्थान आहे गुद आणि जननेन्द्रिय यांच्या बरोबर मध्ये. याच चक्राच्या ऊर्ध्वभागात कुंडलिनी असते असे वर्णन… Continue reading ‘त्वं मूलाधारस्थितोSसि नित्यम्।’

Ayurved · Health

किचन क्लिनीक

​🔅किचन क्लिनीक 🔅  भारतीय आहार पद्धतीमध्ये जेवण बनवीत असताना आपण ब-याच जिन्नसांचा वापर आपल्या दररोजच्या स्वयंपाकामध्ये करत असतो.आपली भारतीय आहार पद्धती इतकी विशाल आणी समरूद्ध आहे.आपल्याला हे माहीत आहे का की आपण आपल्या जेवणामध्ये वापरत असलेले बरेचसे पदार्थ हे जरा वेगळ्या पद्धतीने वापरले तर आपण त्यांचा उपयोग घरच्या घरीच शरीराच्या छोट्या मोठ्या तक्रारी ब-या करण्याकरीता… Continue reading किचन क्लिनीक

Ayurved · Health

किचन क्लिनीक

​🔅किचन क्लिनीक 🔅                                       हिंग मसाले वर्गातला हा पदार्थ त्याच्या उग्र वासाने जेवणाला एक विशिष्ट चव आणि खमंग पणा आणण्याचे काम उत्तम बजावतो.फोडणीला खरोखरच चिमूटभर हिंग घातल्या शिवाय मजा नाही,एवढा फरक ह्या हिंग महाशयांच्या अनुपस्थितीने आपल्या जेवणात पडतो.व्यवहारात… Continue reading किचन क्लिनीक

Ayurved · Health

ऑलिम्पिक्स आणि आयुर्वेद!!

​#घरोघरी_आयुर्वेद  ऑलिम्पिक्स आणि आयुर्वेद!! आपल्या देशाची ऑलिम्पिक्समधील कामगिरी समाधानकारक नसल्याने खेळाडूंवर विशेष लक्ष देण्यात येणार असून त्यासाठी वेगळे कार्य आराखडे तयार केले जाणार असल्याचे वृत्त वाचले. क्रीडा या क्षेत्रात वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून अनुभव असल्याने महत्वाचा मुद्दा सांगू इच्छितो.  आपल्या खेळाडूंसमोरील दोन सर्वात मोठ्या समस्या म्हणजे कार्यक्षमता न टिकणे (lack of endurance) आणि सतत होणाऱ्या दुखापती… Continue reading ऑलिम्पिक्स आणि आयुर्वेद!!

Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹    आजची आरोग्यटीप 05.09.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹              *आहाररहस्य.*                       *वदनी कवल भाग 2* नाम घ्या श्री हरीचे…… गजर करणे,  जयजयकार करणे म्हणजे देवाचे नाव घेणे, त्याला हाक मारणे, आणि त्याला आपली सतत आठवण करून देणे. या अन्नप्रार्थनेमधे खूप मोठा अर्थ सामावलेला… Continue reading आजची आरोग्यटीप