Beauty and Hair

बीजग्रंथीदोष – बीजग्रंथीविकार Polycystic Ovarian Disease / Syndrome (PCOD / PCOS)

बीजग्रंथीदोष – बीजग्रंथीविकार Polycystic Ovarian Disease / Syndrome (PCOD / PCOS) “मातृत्व” म्हणजे स्त्रीजातीला लाभलेले सर्वात मोठे वरदान !! पण आजकाल बऱ्याच स्त्रिया यापासून वंचित रहात आहेत. ह्याचे कारण ‘वंध्यत्व’, आजकालच्या युगातील भयंकर समस्या, अगदी मृत्यूपेक्षाही भयंकर. . . . !! सामान्य भाषेत वंध्यत्व म्हणजे मूल न होणे. आयुर्वेदात गर्भधारणेसाठी चार प्रमुख कारणे सांगितली आहेत.… Continue reading बीजग्रंथीदोष – बीजग्रंथीविकार Polycystic Ovarian Disease / Syndrome (PCOD / PCOS)

Ayurved · Health

आयुर्वेदातुन आरोग्याकडे

आयुर्वेदातुन आरोग्याकडे चहा बिस्कीट वा दुध बिस्कीट लहान मुलांपासुन ते मोठ्यामध्ये आवडीने खाल्ले जाणारे १ combination म्हणजे चहा बिस्कीट वा दुध बिस्कीट. दुध पौष्टीक पदार्थ बिस्कीटाचा कोरडापणा दुर कमी करण्यासाठी द्रवरूपी दुधाचा व चहाचा उपयोग होतो. बिस्कीट तयार झाल्यानंतर काही दिवसानी वा काही महिण्यांनी वा १-२ वर्षांनी कंपनीतुन आपल्या घरी पोहचतात. कुठल्याही पदार्थांवर संस्कार झाल्यानंतर… Continue reading आयुर्वेदातुन आरोग्याकडे

Ayurved · GarbhaSanskar · Health

सूतिका परिचर्या अर्थात काळजी बाळंतीणीची . . . .

सूतिका परिचर्या अर्थात काळजी बाळंतीणीची . . . . ‘मातृत्व’ ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यतील एक विशेष व आनंददायी घटना असते. मात्र प्रसूतीनंतर योग्य काळजी घेतली गेली तरच ती खऱ्या अर्थाने आनंददायी ठरते. प्रसूतीच्यावेळी स्त्रीचा एक पाय भूलोकांत तर दुसरा पाय यमलोकात असतो असे काश्यपाचार्यांनी म्हटले आहे. सूतीकावस्था ही प्राकृत स्थिती असली तरीही प्रसववेदनांनी शल्यभूत असा… Continue reading सूतिका परिचर्या अर्थात काळजी बाळंतीणीची . . . .

Ayurved · Health

लहान वयात दृष्टिदोष

आजकाल अगदी लहान वयात मुलांना चष्मे लागतात. पूर्वी चाळीशीनंतरच बहुधा चष्मा वापरावा लागत असे. लहान वयात दृष्टिदोष निर्माण होण्यामागे नेमके काय कारण असावे असा विचार केल्यावर एक महत्वाची गोष्ट लक्षात आली. शरीरात ५ ज्ञानेंद्रिय असतात. कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक. ह्यापैकी डोळे सोडून चार ज्ञानेंद्रियांचा विकास गर्भावस्थेत थोडा थोडा झालेला असतो. डोळ्यांचे कार्य मात्र… Continue reading लहान वयात दृष्टिदोष

GarbhaSanskar

पुरुष वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

पुरुष वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून पुरुष वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून          गर्भधारणेसाठी ऋतु – क्षेत्र – अम्बु – बीज हे चार घटक सुयोग्य स्थितीत असणे आवश्यक आहे. ऋतु म्हणजे योग्य काळ, क्षेत्र म्हणजे ठिकाण, अंबु म्हणजे आवश्यक असे सर्व हॉर्मोन्स व बीज म्हणजे सामर्थ्यवान पुरुष व स्त्रीबीज. हे चार घटक सर्वदृष्टीने समृद्ध… Continue reading पुरुष वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

Ayurved

आयुर्वेदातील भावना संस्कार आणि नॅनोटेक्नोलॉजी

आयुर्वेदातील भावना संस्कार आणि नॅनोटेक्नोलॉजी एका मीटरच्या १,०००,०००,००० (एक अब्ज भाग) एवढ्या सूक्ष्म भागाला नॅनोपार्टिकल म्हणतात. अशा नॅनोपार्टिकल भागाच्या औषधीनिर्माण शाखेला नॅनोटेक्नोलॉजी म्हणून प्रसिद्धी मिळत आहे. २९ डिसेंबर १९५९ रोजी रिचर्ड फिनमन नामक शास्त्रज्ञाने नॅनोटेक्नोलॉजी विषयावर प्रथम भाषण केले. ही नॅनोटेक्नोलॉजी मानवी शरीरात निसर्गाने जन्मतः बसवून दिली आहे असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही हे आपल्या… Continue reading आयुर्वेदातील भावना संस्कार आणि नॅनोटेक्नोलॉजी

Ayurved · GarbhaSanskar

‘गर्भविकास व मातृपोषणाचा अद्भुत संगम’

“औषधी गर्भसंस्कार” ‘गर्भविकास व मातृपोषणाचा अद्भुत संगम’ प्रजनन हा प्रत्येक सजीव प्राण्याचा नैसर्गिक धर्म आहे. अन्य प्राण्यांपेक्षा मनुष्य हा बौद्धिकदृष्ट्या श्रेष्ठ असल्याने केवळ प्रजनन नव्हे तर सु-प्रजनन होण्यासाठी काय करावे, कसे करावे, कोणी करावे, ह्या सर्व गोष्टींचे लाभ प्राप्त करण्यासाठी औषधी गर्भसंस्कारांचे महत्व आहे. ह्या विषयांच्या सखोल अभ्यासातून निर्मित १८ आयुर्वेदीय औषधी कल्पांचा संच म्हणजेच… Continue reading ‘गर्भविकास व मातृपोषणाचा अद्भुत संगम’

Ayurved · Beauty and Hair

केस शरीरासाठी तैल

केस शरीरासाठी तैल ऊर्ध्वमूलमधः शाखमृषयः पुरूषं विदुः| मूलप्रहारिणस्तस्माद् रोगान् शीघ्रतरं जयेत्|| सर्वेन्द्रियाणि येनास्मिन् प्राणा येन च संश्रिताः| तेन तस्योत्तरमागंस्य रक्षायामादृतो भवेत|| वा.उ. शरीराचे मुळ उर्ध्व भागी म्हणजे डोक्याच्या ठिकाणी आहे तर शरीरातील इतर भाग फांद्याप्रमाणे पसरलेले आहेत. सर्व इंद्रिय व प्राण शिरोभागी संश्रित असल्याने शिरोरूपी उत्तम अंगाचे रक्षण करावे. केस फक्त सुंदर दिसावे याकरिता नसुन… Continue reading केस शरीरासाठी तैल

Ayurved · GarbhaSanskar

काळजी आई व बाळाची ! सुरक्षित भविष्याची !

काळजी आई व बाळाची ! सुरक्षित भविष्याची !   मातृ देवो भव | पितृ देवो भव | वेदाने आरंभीच केला गौरव | स्त्री ही नर रत्नांची खाण म्हणूनिया || प्रजनन-आरोग्य व बालक-आरोग्य ह्यावरच पुढच्या पिढीचे भवितव्य अबलंबून असते. माता पूर्णतः निरामय असेल तर होणारे अपत्य पूर्णतः निरोगी व सुसंस्कृत निपजू शकेल. त्यामुळे शासनाने १ एप्रिल… Continue reading काळजी आई व बाळाची ! सुरक्षित भविष्याची !

Ayurved

तांबुल सेवन (पान खाणे)

तांबुल सेवन (पान खाणे)       कात कफपित्त यांचा नाश करतो तर चुना हा कफ व वाताचा नाश करतो. या दोघांचा संयोग झाला असता तिन्ही दोषांचे शमन होते. तांबुल सेवनाने मुख निर्मल व सुंगधी होते. सोबतच कांती वाढते. सकाळच्या विड्यात सुपारी अधिक प्रमाणात टाकावी. दुपारच्या विड्यात कात अधिक टाकावी तर सांयकाळच्या विड्यात चुना अधिक… Continue reading तांबुल सेवन (पान खाणे)