Ayurved · Health

हृदयाचे संरक्षण

​ह्रदयाचे संरक्षण 👇🏻👇🏻👇🏻 तन्महत् ता महामूलास्तच्चौजः परिरक्षिता |  परिहार्या विशेषेण मनसो दुःखहेतवः || ह्रद्यं यत्स्याद्यदौजस्यं स्रोतसां यत्प्रसादनम् | तत्तत् सेव्यं प्रयत्नेन प्रशमो ज्ञानमेव च || च.चि.३०/१३-१४ महत् अतिमहत्वाचा अवयव असलेल्या ह्रदयाचे, ह्रदयापासुन निघणारया धमन्यांचे, ह्रदयाच्या ठिकाणी असलेल्या ओजाचे रक्षण करत असताना विशेषतः मनाला संतप्त करणारया कारणांचा परित्याग करावा.   जो जो आहार विहार ह्रदयाचे संरक्षण… Continue reading हृदयाचे संरक्षण

Ayurved

​#AyurSwasthya

​#AyurSwasthya नस्य    नस्य हे पंचकर्म मधीलच एक. नस्य म्हणजे नाकातून ज्यावेळी औषध दिले जाते तो उपक्रम. कंठ/गळयाच्या वरील अंगाच्या(उर्ध्वजत्रू) कुठच्याही त्रासाला नस्य हे उपयोगी पडते. नाक हे डोक्याचे द्वार(सोप्या भाषेत सांगायचे झाले तर डोक्याच्या आत जाण्यासाठीचा दरवाजा) आहे असे आयुर्वेदात सांगितले आहे. औषधीयुक्त तेल, तूप, दुध, पाणी, औषधी द्रव्यांचा(फळ,पाने,मूळ,पुष्प सारख्यांचा) रस/काढा इतर स्वरूपात नाकातुन… Continue reading ​#AyurSwasthya

Uncategorized

किचन क्लिनीक

​🔅किचन क्लिनीक 🔅      अननस अननस हे फळ आपल्या सर्वांच्याच आवडीचे.हे एवढे रूचकर लागते कि खायचा मोह आवरत नाही. ह्या पासून आपण सरबत,मुरंबा,जॅम,पाक,रायते,ज्युस आणी गोव्यात प्रत्येक मेजवानीत हल्ली हमखास अननसाचे सासव केलेच जाते.आणी हे सगळेच पदार्थ भयकंर चविष्ट लागतात ह्यात वादच नाही. ह्या अननसाचे रोप जमीनी लगत वाढते व ह्याच्या भक्कम बुंध्यास काटेरी पाने… Continue reading किचन क्लिनीक

Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹    आजची आरोग्यटीप 29.09.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹                 *आहाररहस्य.*                        *आहारातील बदल* *भाग 8*                   *शाकाहारी भाग तीन* काळ बदलला.  तश्या खाण्या पिण्याच्या सवयी बदलत गेल्या. नियमाला अपवाद असलेल्यांची संख्या पण… Continue reading आजची आरोग्यटीप