Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹           *आजची आरोग्यटीप 31.12.2016* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹        *याला जीवन ऐसे नाव भाग 24*           पाणी शुद्धीकरण भाग चार पाणी शुद्ध करण्यासाठी एक साधी पद्धत ग्रंथकार सांगतात. दोन मडकी घ्यावीत. एका मडक्यात अस्वच्छ म्हणजे नेहेमीचे उपलब्ध असेल ते नलोदक वा बोअरचे, विहिरीचे पाणी घ्यावे. ते जरा उंचावर ठेवावे.… Continue reading आजची आरोग्यटीप

Uncategorized

​पृथ्वी प्रदक्षिणा आणि १ जानेवारीचे कॅलेंडर 

​पृथ्वी प्रदक्षिणा आणि १ जानेवारीचे कॅलेंडर    अथांग पसरलेल्या आकाश गंगेतील आपली छोटीशी पृथ्वी. पृथ्वीवरील जीवसृष्टीचे आपण एक घटक. आपली वसुंधरा इतर ग्रहांप्रमाणे नित्य नेमाने सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतेय. गोलाकार या प्रदक्षिणेचा आरम्भबिंदू नेमका कोणता आणि कसा ठरला कोण जाणे?  पण पूर्वसुरींनी वेगवगेळ्या ‘निरीक्षणांच्या’ आणि ‘गणिती’ ज्ञानाच्या आधारावर हे कोडे आपल्यापुढे सोप्या पद्धतीने ठेवले. कालगणना करण्याचे… Continue reading ​पृथ्वी प्रदक्षिणा आणि १ जानेवारीचे कॅलेंडर 

Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹           *आजची आरोग्यटीप 30.12.2016* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹        *याला जीवन ऐसे नाव भाग 23*           पाणी शुद्धीकरण भाग तीन ग्रंथकारांनी पाणी शुद्ध करण्याच्या अनेक पद्धती सांगितल्या आहेत. त्यातील अशुद्धी कोणत्या प्रकारची आहे ते ओळखून शुद्धीचा तो प्रकार वापरायला सांगितला आहे.  पाण्यात क्षुद्र जंतु, बारीक अळ्या किडे वगैरे असतील… Continue reading आजची आरोग्यटीप

Ayurved · Health

किचन क्लिनीक 

​🔅किचन क्लिनीक 🔅   काही प्राण्यांच्या लोण्याचे गुण १)गाईचे लोणी: थंड,वातपित्त नाशक,शुक्रधातू वाढविणारे,त्वचेचा वर्ण सुधारते,बलकारक,भुक वाढविणारे,संडास घट्ट करणारे,मुळव्याध,खोकला कमी करणारे,लहान मुलांना व वृद्धांना हितकर. २)म्हशीचे लोणी: वातकफकर,पचायलाजड,दाहनाशक, पित्तशामक,शरीरात चरबी वाढविते व शुक्रधातूची वाढ करते. ३)शेळीचे लोणी: पचायला हल्के व त्रिदोषशामक असून ग्रंथामध्ये ह्या लोण्याला गाय व म्हशीच्या लोण्यापेक्षा श्रेष्ठ मानले आहे. आपण असेही म्हणाल कि… Continue reading किचन क्लिनीक 

Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹           *आजची आरोग्यटीप 29.12.2016* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹        *याला जीवन ऐसे नाव भाग 22*           पाणी शुद्धीकरण भाग दोन पाणी भरपूर प्या, या वैद्यकीय सल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, “पाणी शुद्ध कसे करा” हे मात्र सांगितले जात नाही. “इट इज नाॅट अवर बिझनेस” असं म्हटलं की विषय संपत नाही राव ! … Continue reading आजची आरोग्यटीप

Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹           *आजची आरोग्यटीप 28.12.2016* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹        *याला जीवन ऐसे नाव भाग 21*           पाणी शुद्धीकरण भाग एक दूषित पाणी केवळ पिण्यासाठी नव्हे तर स्नानादिकांसाठी वापरले तरी अनेक रोग होतात, असे ग्रंथकारांनी नमूद करून ठेवले आहे. दूषित पाण्यात कोळी, मासे इ. प्राण्यांची विष्ठा,मूत्र,त्यांच्या शरीरातील अन्य स्राव, किंवा… Continue reading आजची आरोग्यटीप

Ayurved · Health

किचन क्लिनीक

​🔅किचन क्लिनीक 🔅      नवनीत(लोणी) ज्या खाद्य पदार्थाभोवती कृष्णाच्या नटखट लिला भ्रमण करतात.कृष्णावर रचलेल्या अनेक पदांमध्ये त्याचे ह्या वरचे प्रेम व ते मिळवण्यासाठी तो करत असलेल्या खोड्यांचे  वर्णन केले जाते.अर्थातच मैया मोरी मैं नही माखन खायो इ सारखी अनेक पदे कृष्णाचे हे माखन प्रेम दर्शविते तसेच गोपी देखील त्याला माखन चोर म्हणून चिडवत.असे हे… Continue reading किचन क्लिनीक

Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹           *आजची आरोग्यटीप 27.12.2016* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹        *याला जीवन ऐसे नाव भाग 20*                 पाण्याची  शुद्धाशुद्धता पाणी जसे मिळते तसेच जर वापरले तर ते प्रमेहाचे कारण आहे, असे सांगितले आहे.  त्यासाठी शास्त्रकार *ग्राम्य उदक* असा शब्द वापरतात. पावसाचे आकाशातून पडणारे पाणी सोडून अन्य सर्व… Continue reading आजची आरोग्यटीप

Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹           *आजची आरोग्यटीप 26.12.2016* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹        *याला जीवन ऐसे नाव भाग 19*  पाणी कसे साठवावे  ? अंतरिक्षातून पडणारे पाणी साठवण्यासाठी स्वच्छ पात्र अपेक्षित आहे. सोन्याचे असल्यास सोन्याहून पिवळे ! नाहीतर ज्या अठरा मूलद्रव्यांनी शरीर बनलेले तीच अठरा मूलद्रव्ये असलेल्या मातीच्या मडक्यात अंतरिक्ष पाणी साठवावे.व्यवस्थित झाकून ठेवले तर  हे टिकाऊ… Continue reading आजची आरोग्यटीप

Uncategorized

​#युक्ति

​#युक्ति व्रणकर्म  मला गोमंतक आयुर्वेद महा.चा गर्व वाटतो. का? ग्राऊंड फ्लोअरचा वॉर्ड. कोपऱ्यात मुळचा गुजरातचा असलेला रुग्ण. जीर्ण व्रण परंतू न भरणारा. बऱ्याच ठिकाणी फिरुन आलेला. जेव्हा ड्रेसिंगची वेळ आली तेव्हा तयारी अशी होती- ताजा केलेला त्रिफळा क्वाथ, यष्टी घृत… ट्रॉलीवरचे हे दोन अनाहूत घटक अस्वस्थ करत होते कारण हे असे ही असतं माहितीच नाही.… Continue reading ​#युक्ति