Ayurved · Health

​#आयुर्वेद_कोश ~ ‘प्रशस्त पुरुष ‘ !!

​#आयुर्वेद_कोश ~ ‘प्रशस्त पुरुष ‘ !! एरवी स्त्रियांना ”किती तो नट्टापट्टा ?” म्हणून खेकसणारे आता स्वतः आरशासमोर तासंतास बसतात . पूर्वी फक्त स्त्री वर्गा पुरते मर्यादित असलेले फेशिअल , ब्लिचिंग , थ्रेडींग वगैरे पुरुष मंडळी स्त्रियांपेक्षा नियमित करतात . मॉल मध्ये तर ‘पुरुषांसाठी सौन्दर्यप्रसाधने ‘ या विभागात तासंतास घालवण्यास वयाची अट नाही . अर्थात ही… Continue reading ​#आयुर्वेद_कोश ~ ‘प्रशस्त पुरुष ‘ !!

Ayurved · Health

मधुमेह , समज आणि गैरसमज

मधुमेह , समज आणि गैरसमज :: बदललेली जीवनशैली , व्यायामाचा अभाव , आणि आहारातील चुकीच्या पद्धती किंवा वेस्टर्न संस्कृतीचे अनुकरण या मुले भारत हळूहळू मधुमेह रुग्णांची राजधानी बनत आहे . प्रश्न उरतो कि मधुमेह बरां होतो का ? या प्रश्नाच उत्तर खरतर डॉक्टरांपेक्षा रुग्नाकडेच आहे , रोजचा व्यायाम , आहारातील पथ्य ,योग , आयुर्वेदिक जीवनशैली… Continue reading मधुमेह , समज आणि गैरसमज

Health

वांग

आयुर्वेद कोश ~ वांग !! ”चिनॉय सेठ . . चांद पे दाग और हसीन चेहेरे पे वांग शोभा नही देते ” राजकुमार ने असा कोणताही डायलॉग मारलेला नाही . पण हा डायलॉग मात्र खरा आहे . वांग याने त्रासलेले अनेक चेहेरे आजूबाजूला पाहायला मिळतात . यातील बहुतेकांना या वांगाचा ‘न्यूनगंड ‘ असतो . याच न्यूनगंडातून… Continue reading वांग

Ayurved · Beauty and Hair

चेहरयावरील सुरकुत्या

               चेहरयावरील सुरकुत्या त्वचेवर सुरकुत्या येउ लागल्यास आपले शरीर वृध्दत्वाकडे झुकु लागले आहे याची जाणीव होऊ लागते. त्यामुळे सुरकुतलेल्या त्वचेबद्दल सर्वांच्या मनात एक प्रकारची भिती असते. चाळिसीच्या आसपासच्या स्त्रिया आपल्या चेहरयावरील सुरुकुत्या लपविण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतात. आपण जास्तीत जास्त काळ चांगले दिसावे अशी सुप्त इच्छा त्यामागे असते. त्यासाठी… Continue reading चेहरयावरील सुरकुत्या

Ayurved · Beauty and Hair

केस शरीरासाठी तैल

केस शरीरासाठी तैल ऊर्ध्वमूलमधः शाखमृषयः पुरूषं विदुः| मूलप्रहारिणस्तस्माद् रोगान् शीघ्रतरं जयेत्|| सर्वेन्द्रियाणि येनास्मिन् प्राणा येन च संश्रिताः| तेन तस्योत्तरमागंस्य रक्षायामादृतो भवेत|| वा.उ. शरीराचे मुळ उर्ध्व भागी म्हणजे डोक्याच्या ठिकाणी आहे तर शरीरातील इतर भाग फांद्याप्रमाणे पसरलेले आहेत. सर्व इंद्रिय व प्राण शिरोभागी संश्रित असल्याने शिरोरूपी उत्तम अंगाचे रक्षण करावे. केस फक्त सुंदर दिसावे याकरिता नसुन… Continue reading केस शरीरासाठी तैल

Beauty and Hair

तारूण्यपिटिका पिंपल्स

शाल्मलीकण्टकप्रख्याः कफमारूतशोणितैः| जायन्ते पिटिका यूनां विञ्येया मुखदुषिकाः|| वंगसेन सावरीच्या काट्याप्रमाणे युवांच्या चेहरयावर कफ, …वात आणि रक्ताच्या बिघाडाने पिटिका (फोड) उत्पन्न होतात त्यांना तारूण्यपिटिका पिंपल्स म्हणतात.. रक्त बिघाडाची कारणे पुर्वी पाहिलित ती कारणे टाळली आणि सोबत कफवाताला बिघडवणारा आहार विहार जर टाळला तर तारूण्यपिटिकेला दुर ठेवता येईल.. रक्त बिघडवणारी कारणे……. १.मद्यसेवन विकृत प्रकारचे अधिक मात्रेत उष्ण… Continue reading तारूण्यपिटिका पिंपल्स