Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹    आजची आरोग्यटीप 10.09.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹              *आहाररहस्य.*                        *नैवेद्य भाग 4* गणेशजींना जसे मोदक आवडतात, तसे भगवान भोलेनाथना दूध आणि बेल आवडते. नागोबाला लाह्या, देवीला पुरणपोळी हे वैशिष्ट्याचे नैवेद्य. भोलेनाथ जरी भोळे असले तरी उग्रसंतापी आहेत. जरा मनाविरूद्ध झालं… Continue reading आजची आरोग्यटीप