Beauty and Hair · Uncategorized

आजची आरोग्यटीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 28.07.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *आहाररहस्य* *उपवास भाग 9* *मनाचा उपवास* शस्त्र, शास्त्र आणि पाणी हे घेणार्‍याच्या पात्रतेनुसार गुण आणि दोष उत्पन्न करतात. म्हणून शिकणार्‍याची बुद्धी शुद्ध करून घ्यावी असे वचन आहे. खरंच आहे. ब्लेडने पोट फाडू पण शकतो आणि पोटाचे ऑपरशनपण करू शकतो. ब्लेड *कुणाच्या हातात* आहे, त्यावर परिणाम अवलंबून असतो. शास्त्रदेखील तसेच युक्तीने… Continue reading आजची आरोग्यटीप

Ayurved · Beauty and Hair · Health

घरची ‘औषधी बाग ‘ !!

घरची ‘औषधी बाग ‘ !! आयुर्वेद कोश ~ सध्या घरावर प्रचंड खर्च केला जातो . मुळात घरांच्या किमती बक्कळ . नंतर त्याच्या इंटेरिअर वर होणार खर्च मुबलक . अर्थात ‘प्रेसेंटेबल ‘ दिसण्याच्या रास्त आग्रहानुसार हे योग्य . त्यामुळे ‘चोखंदळ ‘ असे घर मालक आणि मालकीण बाई खिशात क्रेडिट कार्ड आणि डोक्यात ‘व्हिजन ‘ घेऊन घरात… Continue reading घरची ‘औषधी बाग ‘ !!

Ayurved · Beauty and Hair

चेहरयावरील सुरकुत्या

               चेहरयावरील सुरकुत्या त्वचेवर सुरकुत्या येउ लागल्यास आपले शरीर वृध्दत्वाकडे झुकु लागले आहे याची जाणीव होऊ लागते. त्यामुळे सुरकुतलेल्या त्वचेबद्दल सर्वांच्या मनात एक प्रकारची भिती असते. चाळिसीच्या आसपासच्या स्त्रिया आपल्या चेहरयावरील सुरुकुत्या लपविण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतात. आपण जास्तीत जास्त काळ चांगले दिसावे अशी सुप्त इच्छा त्यामागे असते. त्यासाठी… Continue reading चेहरयावरील सुरकुत्या

Ayurved · Beauty and Hair · Uncategorized

केसांच्या आरोग्यासाठी

आयुर्वेदातुन आरोग्याकडे केसांच्या आरोग्यासाठी आजच्या जागतिकीकरणाच्या काळात शरीरात कितीही त्रास असतिल तरी तेवढे लक्ष दिले जात नाही. पण लोकांना दिसणारा केंसासारखा शरीराचा भाग बिघडला की लगेच अनेकांची झोप उडते. केस हा आयुर्वेदानुसार हाडांचा मळ सांगितला आहे. केसांच्या तक्रारी मध्ये केस गळणे, पिकणे, कोंडा होणे या तक्रारींचा समावेश करता येईल. केस हा पितृज वडीलांकडुन येणारा अवयव… Continue reading केसांच्या आरोग्यासाठी

Beauty and Hair

बीजग्रंथीदोष – बीजग्रंथीविकार Polycystic Ovarian Disease / Syndrome (PCOD / PCOS)

बीजग्रंथीदोष – बीजग्रंथीविकार Polycystic Ovarian Disease / Syndrome (PCOD / PCOS) “मातृत्व” म्हणजे स्त्रीजातीला लाभलेले सर्वात मोठे वरदान !! पण आजकाल बऱ्याच स्त्रिया यापासून वंचित रहात आहेत. ह्याचे कारण ‘वंध्यत्व’, आजकालच्या युगातील भयंकर समस्या, अगदी मृत्यूपेक्षाही भयंकर. . . . !! सामान्य भाषेत वंध्यत्व म्हणजे मूल न होणे. आयुर्वेदात गर्भधारणेसाठी चार प्रमुख कारणे सांगितली आहेत.… Continue reading बीजग्रंथीदोष – बीजग्रंथीविकार Polycystic Ovarian Disease / Syndrome (PCOD / PCOS)

Ayurved · Beauty and Hair

केस शरीरासाठी तैल

केस शरीरासाठी तैल ऊर्ध्वमूलमधः शाखमृषयः पुरूषं विदुः| मूलप्रहारिणस्तस्माद् रोगान् शीघ्रतरं जयेत्|| सर्वेन्द्रियाणि येनास्मिन् प्राणा येन च संश्रिताः| तेन तस्योत्तरमागंस्य रक्षायामादृतो भवेत|| वा.उ. शरीराचे मुळ उर्ध्व भागी म्हणजे डोक्याच्या ठिकाणी आहे तर शरीरातील इतर भाग फांद्याप्रमाणे पसरलेले आहेत. सर्व इंद्रिय व प्राण शिरोभागी संश्रित असल्याने शिरोरूपी उत्तम अंगाचे रक्षण करावे. केस फक्त सुंदर दिसावे याकरिता नसुन… Continue reading केस शरीरासाठी तैल

Beauty and Hair

तारूण्यपिटिका पिंपल्स

शाल्मलीकण्टकप्रख्याः कफमारूतशोणितैः| जायन्ते पिटिका यूनां विञ्येया मुखदुषिकाः|| वंगसेन सावरीच्या काट्याप्रमाणे युवांच्या चेहरयावर कफ, …वात आणि रक्ताच्या बिघाडाने पिटिका (फोड) उत्पन्न होतात त्यांना तारूण्यपिटिका पिंपल्स म्हणतात.. रक्त बिघाडाची कारणे पुर्वी पाहिलित ती कारणे टाळली आणि सोबत कफवाताला बिघडवणारा आहार विहार जर टाळला तर तारूण्यपिटिकेला दुर ठेवता येईल.. रक्त बिघडवणारी कारणे……. १.मद्यसेवन विकृत प्रकारचे अधिक मात्रेत उष्ण… Continue reading तारूण्यपिटिका पिंपल्स