Ayurved · Health

​”वाडगेभर निर्जीव अन्न: आजची फॅशन

“वाडगेभर निर्जीव अन्न: आजची फॅशन ” “अ बाउल ऑफ डेड फूड” या माझ्या wordpress  च्या ब्लॉग बद्दल खूप सकारात्मक प्रतिक्रिया आणि आभार वाचकांनी कळवले. काही वाचकांनी हि पोस्ट अजून विस्तृत मराठी मध्ये लिहली तर  जास्त लोकांपर्यंत पोचून लिखाणाचे ध्येय साध्य होईल असे वारंवार सुचवले. हि पोस्ट त्या वाचकांना dedicated ! आज आहारशास्त्रात , पाकविधीशास्त्रात थोडक्यात… Continue reading ​”वाडगेभर निर्जीव अन्न: आजची फॅशन

Ayurved · Beauty and Hair · Uncategorized

केसांच्या आरोग्यासाठी

आयुर्वेदातुन आरोग्याकडे केसांच्या आरोग्यासाठी आजच्या जागतिकीकरणाच्या काळात शरीरात कितीही त्रास असतिल तरी तेवढे लक्ष दिले जात नाही. पण लोकांना दिसणारा केंसासारखा शरीराचा भाग बिघडला की लगेच अनेकांची झोप उडते. केस हा आयुर्वेदानुसार हाडांचा मळ सांगितला आहे. केसांच्या तक्रारी मध्ये केस गळणे, पिकणे, कोंडा होणे या तक्रारींचा समावेश करता येईल. केस हा पितृज वडीलांकडुन येणारा अवयव… Continue reading केसांच्या आरोग्यासाठी

Ayurved · Beauty and Hair

केस शरीरासाठी तैल

केस शरीरासाठी तैल ऊर्ध्वमूलमधः शाखमृषयः पुरूषं विदुः| मूलप्रहारिणस्तस्माद् रोगान् शीघ्रतरं जयेत्|| सर्वेन्द्रियाणि येनास्मिन् प्राणा येन च संश्रिताः| तेन तस्योत्तरमागंस्य रक्षायामादृतो भवेत|| वा.उ. शरीराचे मुळ उर्ध्व भागी म्हणजे डोक्याच्या ठिकाणी आहे तर शरीरातील इतर भाग फांद्याप्रमाणे पसरलेले आहेत. सर्व इंद्रिय व प्राण शिरोभागी संश्रित असल्याने शिरोरूपी उत्तम अंगाचे रक्षण करावे. केस फक्त सुंदर दिसावे याकरिता नसुन… Continue reading केस शरीरासाठी तैल