Ayurved · Health

आयुमित्र ब्लॉग नवी सुरवात

 *धन्वंतरी जयंती* *राष्ट्रीय आयुर्वेद दिवस* *आयुमित्र ब्लॉग नवी सुरवात* प्रिय मित्रांनो, आपल्या सर्वाना आयुर्वेद दिवस व धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा. आपणास कळविण्यात आनंद होतोय कि आज पासून  *“आयुमित्र”* ह्या नावाने ब्लॉगची सुरवात करतो आहे. आपल्याशी नियमित ह्या माध्यमातून आयुर्वेदाविषयी तसेच आपल्या आरोग्याविषयी माहिती पोचवता येणार आहे. आपल्या शुभेच्छा, आशीर्वाद व मार्गदर्शन सोबत असू द्यावे हि… Continue reading आयुमित्र ब्लॉग नवी सुरवात