Ayurved · Health

बैल पोळ्याच्या निमित्ताने

​#घरोघरी_आयुर्वेद बैलपोळ्याच्या निमित्ताने!! कृषिप्रधान देशात बैलाचे महत्व वेगळे सांगण्याची गरजच नसावी. या प्राण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. मात्र आज आपण या निमित्ताने आयुर्वेदातील एका महत्त्वाच्या पैलूबद्दल जाणून घेणार आहोत. बैलाला संस्कृतमध्ये वृषभ अथवा वृष असेही म्हटले जाते. बैल हा सामर्थ्य आणि पौरुष यांचे मूर्तिमंत उदाहरण मानला जातो. एखाद्या पिळदार शरीराच्या व्यक्तीला पाहून ‘कसला बैलासारखा… Continue reading बैल पोळ्याच्या निमित्ताने

Ayurved

स्नेहन 

​#AyurSwasthya स्नेहन स्नेहन म्हणजेच ज्याचाद्वारे शरीराला स्निग्ध केले जाते असे कर्म. शरीरातली रुक्षता (कोरडेपणा) कमी करणे या सोबत अजूनही अनेक कार्ये आहेत. स्नेहन-स्वेदन हे कुठच्याहि पंचकर्मामध्ये एक प्रमुख पूर्वकर्म आहे (पंचकर्म करण्या अगोदर करावेच असे, ज्याशिवाय बहुतांशी पंचकर्म अपुरीच). एखाद्या रोगासाठी जेव्हा स्नेहन केले जाते तेव्हा ते प्रधान कर्म व शोधन कर्म (वमन, विरेचन इत्यादी)… Continue reading स्नेहन 

Ayurved · Health

आजची आरोग्य टीप

​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹    आजची आरोग्यटीप 01.09.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹              *आहाररहस्य.* आहाराचा शरीरावर आणि मनावर होणारा परिणाम गीतेमध्ये अतिशय सुंदर शब्दात वर्णन केला आहे. दीपो भक्षयन्ते ध्वान्तं कज्जलंच प्रसूयते । यद् अन्नं भक्षयेत् नित्यं जायेते तादृशी प्रजा ।। ज्या प्रमाणे दिवा जळतो आणि काजळी तयार होते, तसा जसा आहार तशी परिणति होते. जसा… Continue reading आजची आरोग्य टीप

Ayurved · Health

किचन क्लिनीक

​🔅किचन क्लिनीक 🔅        बीट हा प्रकार भारतीय नाही पाश्चात्यांनी ह्यास भारतात आणले व आपण ह्याला सवयी प्रमाणे आपलेसे केले. तसा ह्याचा वापर प्रत्यक्ष आमटी,भाजी करायला केला जात नसला तरी देखील सलाड,कोशिंबीर,बीटामृत,बीटताक,घरगुती तिरंगी मीठाई,बाटरूट हलवा तसेच सूप बनवताना ह्याचा वापर सरार्स केला जातो. ह्याचे क्षूप असते व बीट हा कंद जमीनी खाली उगवतो.हा… Continue reading किचन क्लिनीक