Ayurved · Health

गहू – आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून

*गहू – आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून*   गेले काही दिवस सोशियल मीडिया वरून गव्हावर उलट सुलट चर्चा वाचनात आली. त्यातील बऱ्याच पोस्टमध्ये गहू खाणे कसे चूक आहे हे सांगून गहू पूर्णपणे वर्ज्य करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. हे मत अमेरिकेतील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. विल्यम डेव्हिस यांनी मांडलेले आहे असा  यातील बऱ्याच पोस्ट मध्ये उल्लेख आहे. अमेरिकेतून… Continue reading गहू – आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून

Ayurved · GarbhaSanskar · Gynaecology

गर्भसंस्कार आणि आयुर्वेद चिकित्सा

गर्भसंस्कार – विज्ञान आणि प्राथमिकता… असा लेख मुंबईच्या प्रसिध्द महाराष्ट्र टाईमस् दैनिकात आलेला आहे…. त्यात गर्भसंस्कार हास्यापद असून त्यात अजिबात तथ्य नाही असे सांगितले आहे….यावर माझं मत….  गर्भसंस्काराला…. अप्रत्यक्षपणे आयुर्वेदाला थोतांड म्हणणारे यांना आयुर्वेदाचा कवडीचा अभ्यास नसतो… IUI आणि IVF च्या नावाखाली लाखोंच्या घरात  package घेणारे आयुर्वेदाच्या पंचकर्माने जर pregnancy राहत असेल तर घाबरणारच ना… Continue reading गर्भसंस्कार आणि आयुर्वेद चिकित्सा

Ayurved · Health

आयुर्वेदिक भस्म poison की nanomedicine

दि ३१ मार्च २०१७ रोजी ‘Times of India’ या पेपरमध्ये ‘Poison in ayurvedic drug’ हि बातमी छापून आली आणि त्यानंतर आयुर्वेदिक औषधे कशी प्राणघातक आहेत यावर सगळीकडे उलटसुलट चर्चा सुरु झाली.        आयुर्वेदिक औषधांवर अशा प्रकारे टीका होण्याची हि पहिली वेळ नसून याची सुरुवात २००४ मध्ये झाली. १५ डिसेंबर २००४ रोजी ‘Dr J… Continue reading आयुर्वेदिक भस्म poison की nanomedicine

Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹          *आजची आरोग्यटीप 13.03.2017* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹                 *प्रमुख आहारसूत्र*              *जेवणाची योग्य वेळ कोणती ? भाग 18* दिवस हा देवांचा आणि रात्र ही राक्षसांची, जंतुंची… सर्व शुभकार्ये दिवसा आणि सर्व निषिध्द कामे रात्रीची. कारण ?  ….. त्यांचा रात्रीस खेळ चाले…… Continue reading आजची आरोग्यटीप

Ayurved · Health

मेटल टॉक्सिसिटी आणि आयुर्वेद

मेटल टॉक्सिसिटी आणि आयुर्वेद शरीरामध्ये लेड चे प्रमाण जास्त आढळले तर बऱ्याचदा आयुर्वेद शास्त्राला दोष दिला जातो, पण माझ्या मते आपण पुढील मुद्यांचा विचार करावयाला हवा.   *१.आहार*- आपण जो काही सध्या आहार घेतो तो कशा प्रकारे शेतात पिकवला जातो ,त्या वर कोणत्या प्रकारची कीटकनाशके किंवा रासायनिक खते फवारली जातात, ह्याची आपल्याला बऱ्याचदा कल्पना नसते… Continue reading मेटल टॉक्सिसिटी आणि आयुर्वेद

Ayurved · Health

​वमन -वांसतिक वमन.

​वमन -वांसतिक वमन…!!   वसंत रुतु जसा सुरु होतो तसेच थंडीतुन हळुहळु उन जोर धरु लागते व उन्हाळ्याची सुरुवात होते,थंडीत संचित झालेला कफ..विरघळण्यास सुरवात होते व कफ दोषाचा प्रकोप होतो व कफ संबधित व्याधी त्रास द्यायला सुरवात करतात….!!   उदा.. दमा,श्वासाचे विकार,अंगाला सुज येणे,गुडघे दुखणे,गुडघ्यांना सुज येणे तसेच पोट साफ न होणे,मलावष्टंबता, मुळव्याध ई कफ… Continue reading ​वमन -वांसतिक वमन.

Ayurved · Health

अन्नवह  स्त्रोतस 

अतिमात्रेत , अकाली आणि अहितकर अस भोजन केल्याने अग्निमांद्य होउन अन्नवह स्त्रोतसाची दुष्टी होते . दुष्टीलक्षणे – अन्नावरील ईच्छा नष्ट होणे , तोँडाची चव जाणे , खाल्लेल्या अन्नपदार्थाँचे पचन न होणे , उलट्या होणे ही अन्नवह स्त्रोतसाच्या दुष्टीची प्रमुख  लक्षणे आहेत .       याशिवाय उदरदाह(पोटात जळजळ ), द्रवमल प्रवृत्ति, आध्मान,आटोप ही लक्षणे सुध्दा… Continue reading अन्नवह  स्त्रोतस 

Ayurved · Health

​सुगंधी उटणे 

​सुगंधी उटणे  आयुर्वेदिक सुंगधी उटणे ..!! दिवाळी आली की तेव्हाच आपल्याला उटण्यांची आठवण येते तसेच लवकर सकाळी उठण्याचीही सवय लागते।। काय आहे हे उटणे ।व काय करते हे शरीरावर ।।  सुंगधी पावडर नागरमोथा अनंतमुळ उशीर आंबेहळद निम मुलतानी कचोरा जटांमासी मसुर डाळीचे पीठ  ही सर्व औषधे १ भाग एकत्र करुन मसुरडाळीचे पीठ सर्वाच्या समभाग घेवुन… Continue reading ​सुगंधी उटणे 

Ayurved · Health

​#घरोघरी_आयुर्वेद

​#घरोघरी_आयुर्वेद दिवाळीचा फराळ आणि वाढते वजन! लाडू, चिवडा, शेव, करंज्या, शंकरपाळे, अनारसे…..वाढता वाढता वाढे असलेली फराळाच्या पदार्थांची यादी. त्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले मिठाईचे बॉक्स आणि आता तर चॉकलेटस् चे डबेसुद्धा. दिवाळी आली म्हणजे आठवडा- पंधरा दिवसांत हे सगळे पदार्थ खाऊन पोटाचा घेर हा हा म्हणता वाढतो. वजनाच्या काट्याची तर गोष्टच निराळी. अशा माहौलात वजनावर नियंत्रण… Continue reading ​#घरोघरी_आयुर्वेद

Ayurved · Health

​#घरोघरी_आयुर्वेद

​#घरोघरी_आयुर्वेद पालेभाज्यांचा बागुलबुवा!! आजकाल जिथे तिथे ‘Green leafy vegetables’ चा बोलबाला ऐकू येतो. कित्येक आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टर्सदेखील नियमितपणे पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात. इतक्या प्रमाणात पालेभाज्या खाण्याची सवय आपल्याकडे पूर्वीपासून होती का? या प्रश्नाचे उत्तर बहुतांशी नकारार्थीच मिळते. मग आताच हा गवगवा का? याचे उत्तर नेहमीप्रमाणेच दडलेले आहे ते परदेशी संशोधनांत! Green leafy vegetables नियमितपणे आहारात… Continue reading ​#घरोघरी_आयुर्वेद