Ayurved · Health

​घरगुती उपचार आणि आयुर्वेद —–BREAK THE IMAGE 

​घरगुती उपचार आणि आयुर्वेद —–BREAK THE IMAGE  आयुर्वेद शिकत असताना म्हणजे विद्यार्थी दशेत देखील “आयुर्वेद शिकतेय ? मग ****** यावर काहीतरी घरगुती उपचार सांग न” किंवा अमुक एका आजारासाठी हे घेऊन बघू का असेही प्रश्न येतात .अगदी  वैद्य होऊन क्लिनिक थाटून बसल्यावर देखील असे प्रश्न सुरुवातीला यायचेत. एव्हढेच काय कधीकाळी १० वी त विभक्त झालेल्या… Continue reading ​घरगुती उपचार आणि आयुर्वेद —–BREAK THE IMAGE 

Ayurved · Health

वातव्याधि मधील पथ्य/अपथ्य

​#AyurSwasthya वातव्याधि मधील पथ्य/अपथ्य      ज्यांची वात प्रकृती आहे/वाताचा त्रास असेल म्हणजेच सांधे (घोटा, गुडघा, कमर, पाठ, मान, खांदा, कोपर, मनगट सारखे इतर सांधे) दुखणे, कुठचेही कार्य करण्यात असमर्थता/कष्ट होणे, हातापायात मुंग्या येणे या सारख्या तक्रारी असतील तर आहाराच्या (खाणे, पिणे) व विहाराच्या (कार्य करणे जसे कि प्रवास, पोहणे इतर) दृष्टीने आपल्या शरीराला काय… Continue reading वातव्याधि मधील पथ्य/अपथ्य

Ayurved · Health

दुधाचे मित्र व शत्रु

​✔  दुधाचे मित्र व शत्रु ✖              🌺 दुधाचे मित्र 🌺 सहकारफलं चैव गोस्तनी माक्षीकं घृतम् | नवनीतं श्रृंगबेरं पिप्पलीं मरिचानि च || सिता पृथुकसिन्धुत्थं पटोलं नागराभयाः || क्षीरेण सह शस्यन्ते वर्गेषु मधुरादिषु || आंबा, मनुका, मध, तुप, लोणी, मिरे, पिपल्ली, साखर, सैंधव मीठयुक्त चिवडा, पडवळ, सुंठ आदी पदार्थ दुधासह… Continue reading दुधाचे मित्र व शत्रु

Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹    आजची आरोग्यटीप 15.09.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹              *आहाररहस्य.* जेवण सुरू झालं की, मौन पाळावे. अजिबात बोलू नये. काही हवे असल्यास आधीच वाढून घ्यावे. परतवाढीचे घ्यायचे नाही, म्हणजे *आतूनही* खुणा करून बोलायचे नाही. मनानेपण मौन पाळायचे. मौन पाळणे ही कला आहे. बाहेर न बोलल्यामुळे *आतमधे* संवाद सुरू होतो. आणि मनाची ताकद… Continue reading आजची आरोग्यटीप