सुर्यग्रहण वा चंद्रग्रहण व गर्भवती स्त्री
सुर्यग्रहण वा चंद्रग्रहण व गर्भवती स्त्री सुर्यग्रहण असो वा चंद्रग्रहण…ह्याचा गर्भवतीस्त्रीवर परिणाम होतो का? तर ह्याबाबत अशा केसेस एेकीवात नाही..परंतु ग्रंथामध्ये वा हिंदु धर्मामध्ये आघ्यायिका आहे..की त्याकाळी स्री ने बाहेर पडु नये ,शस्त्रे,लोखड वा काही सुई वैगेर घेवु नये,तसेच ग्रहणाच्या अगोदर जेवुन घ्यावे,त्या काळात झोपु नये तसेच अगोदर व नंतर अंघोळ करावी..परंतु संशोधनात्मक विचार केला… Continue reading सुर्यग्रहण वा चंद्रग्रहण व गर्भवती स्त्री