Ayurved · Health

​सुंदर  ,मुलायम त्वचा

​सुंदर  ,मुलायम त्वचा T.V. सुरु केला की दर २/३ जाहिरातींमागे एखाद्या क्रीमची किंवा अंगाला लावायच्या साबणाची  जाहिरात असते आणि सगळे असा दावा करतात की ते product  वापरल्याने त्वचा सुंदर ,गोरी आणि मुलायम होईल .माझ्याकडे येणारे तरुण पेशंट्स पण मला हा प्रश्न नेहमी विचारतात की त्वचेसाठी काय वापरायला हवे ?  मुळात त्वचेचे  सौंदर्य किंवा आरोग्य ही… Continue reading ​सुंदर  ,मुलायम त्वचा

Ayurved · Beauty and Hair

चेहरयावरील सुरकुत्या

               चेहरयावरील सुरकुत्या त्वचेवर सुरकुत्या येउ लागल्यास आपले शरीर वृध्दत्वाकडे झुकु लागले आहे याची जाणीव होऊ लागते. त्यामुळे सुरकुतलेल्या त्वचेबद्दल सर्वांच्या मनात एक प्रकारची भिती असते. चाळिसीच्या आसपासच्या स्त्रिया आपल्या चेहरयावरील सुरुकुत्या लपविण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतात. आपण जास्तीत जास्त काळ चांगले दिसावे अशी सुप्त इच्छा त्यामागे असते. त्यासाठी… Continue reading चेहरयावरील सुरकुत्या

Beauty and Hair

तारूण्यपिटिका पिंपल्स

शाल्मलीकण्टकप्रख्याः कफमारूतशोणितैः| जायन्ते पिटिका यूनां विञ्येया मुखदुषिकाः|| वंगसेन सावरीच्या काट्याप्रमाणे युवांच्या चेहरयावर कफ, …वात आणि रक्ताच्या बिघाडाने पिटिका (फोड) उत्पन्न होतात त्यांना तारूण्यपिटिका पिंपल्स म्हणतात.. रक्त बिघाडाची कारणे पुर्वी पाहिलित ती कारणे टाळली आणि सोबत कफवाताला बिघडवणारा आहार विहार जर टाळला तर तारूण्यपिटिकेला दुर ठेवता येईल.. रक्त बिघडवणारी कारणे……. १.मद्यसेवन विकृत प्रकारचे अधिक मात्रेत उष्ण… Continue reading तारूण्यपिटिका पिंपल्स