Ayurved · Health

किचन क्लिनीक

​🔅किचन क्लिनीक 🔅                           धणे धणे व कोथिंबीर ह्यांचा उपयोग आपण आपल्या जेवणात नेहमीच करतो.धणे हा मसाल्याचा एक पदार्थ.गोव्यात ह्याचा नियमीत उपयोग हा माशांची आमटी अर्थात हुमण करताना केला जातो तसेच गरम मसाला करताना देखील ह्याचा उपयोग केला जातो. धणे हे कोथिंबीरीच्या क्षूपाचे… Continue reading किचन क्लिनीक

Ayurved · Health

किचन क्लिनीक

​🔅किचन क्लिनीक 🔅          बटाटा हे कंदमुळ सर्वांचेच फार आवडीचे व लाडके.प्रत्येक शाकाहारी पदार्थात घातल्यावर तो त्या पदार्थांची लज्जत अजुनच वाढवितो.बटाट्याचेकाप,भाजी,भजी,रस्साभाजी,आमटी,वेफर्स,चिवडा,समोसा,आणी मुंबई फेम बटाटेवडा,आलुपराठा,असे एक ना अनेक प्रकारे आपण ह्याचा फोडशा पाडत असतो. बटाटा हा कंद देखील जमीनीखाली उगवतो.हा खरे पाहता जुनाच वापरावा तसेच हिरवा बटाटा हा विषवत असतो म्हणून तो कधीच… Continue reading किचन क्लिनीक

Ayurved · Health

किचन क्लिनीक

​🔅किचन क्लिनीक 🔅                             मेथी चवीला कडू असली तरी आपल्या कडू चवीने काही पदार्थांना वेगळीच चव आणते.अशी ही मेथी आपण फोडणी मध्ये वापरतो.डाळ शिजवताना त्यात थोडी मेथी घालतात,तसेच गोवा कारवार भागात माशांची अथवा कैरी,अंबाड्यांची उडीदमेथी हि आमटी बनवतात तसेच गोव्यात बारशाला बाळंतीणिकरीता… Continue reading किचन क्लिनीक

Ayurved · Health

किचन क्लिनीक

​🔅किचन क्लिनीक 🔅                        दालचिनी                   हा देखील गरम मसाल्यातील एक अत्यंत सुगंधी पदार्थ.आपल्यापैकी बरेच जण ह्याचा उपयोग जेवणातील मसालेभात,पुलाव,गरम मसाला ह्या मध्ये तर केला जातोच.पण चहा अथवा काॅफी बनवताना देखील दालचिनी वापरली जाते. दालचिनीचा वापर आपण… Continue reading किचन क्लिनीक

Ayurved · Health

किचन क्लिनीक

​🔅किचन क्लिनीक 🔅                                                           लवंग आपण जेवणात वापरत असलेला हा सुगंधी मसाल्याचा पदार्थ.साखरभात,शीरा,पुलाव हे खाद्यपदार्थ असो अथवा गरम मसाला असो सर्वांमध्ये ह्याचा वापर केला जातो.तसेच मुख शुद्धी करीता… Continue reading किचन क्लिनीक

Ayurved · Health

​मोदक – गणपती बाप्पांचे प्रिय खाद्य

​मोदक – गणपती बाप्पांचे  प्रिय खाद्य अगदी २/३  वर्षांच्या छोट्या मुलांना  जरी गणपतीचे चित्र दाखवले तरी बाप्पा त्यांनाही लगेच ओळखू येतो कारण सगळ्या देव देवतांमध्ये सोंडेमुळे अगदी वेगळे आणि आकर्षक रूप असणारा असा आपला लाडका गणपती बाप्पाच असतो.बाकी देवांच्या जन्मोत्सवाच्या  वेळी सुंठवडा,काला किंवा खिरापत असा काहीतरी प्रसाद मिळतो पण बाप्पा आले की मात्र गोड गोड… Continue reading ​मोदक – गणपती बाप्पांचे प्रिय खाद्य

Ayurved · Health

आजची आरोग्य टीप

​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹    आजची आरोग्यटीप 31.08.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹              *आहाररहस्य.* आहाराचा किती सूक्ष्म विचार उपनिषदांमधे केलाय. उपनिषदकार म्हणतात, जसे घुसळलेल्या दह्याचा सूक्ष्म भाग म्हणजे लोणी भक्षण केलेल्या तेजाचा एक भाग म्हणजे वाणी, प्राशन केलेल्या जलाचा सूक्ष्म भाग म्हणजे प्राण, आणि भक्षण केलेल्या आहाराचा सूक्ष्म भाग म्हणजे मन. याला *पुरावा* काय ?  असा… Continue reading आजची आरोग्य टीप

Ayurved · GarbhaSanskar · Health

गर्भसंस्कार

​गर्भ संस्कार । गर्भ संस्कार म्हनुन ग्रंथात कुठेही वर्णन केलेले नाही,हो पण संस्कार म्हनुन वर्णन केलेले आहेत….!! पन मग काय  आहे हे  संस्कार ।। संस्कार म्हनजे योग्य आचरन,व आरोग्यासाठी सांगीतलेले योग्य आचरन ।।  आयुर्वेद ग्रंथामध्ये अपत्य प्राप्ती साठी ,तसेच छान व सुद्रुड अपत्यसाठी औषधी चिकित्सा व पथ्य सांगीतले आहेत तसेच स्त्री व पुरुषाच्या  उत्तम बीजातुनच… Continue reading गर्भसंस्कार

Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹    आजची आरोग्यटीप 02.09.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹              *आहाररहस्य.* आहार बदलला, संस्कार बदलले, परिणाम बदलले, आरोग्य बदलले. देशकाळानुसार आपला जो आहार होता, तो बदलला, त्याचे नियम बदलले, त्याचा पचनाचा एक विशिष्ट ठरलेला कार्यक्रम  (आजच्या भाषेत प्रोग्राम) होता, तो बदलला, म्हणून पुढे आरोग्य बिघडले. म्हणजे, मी जे तेल लहानपणापासून खात आलोय ते… Continue reading आजची आरोग्यटीप