Ayurved · Health

किचन क्लिनीक

​🔅किचन क्लिनीक 🔅    नारळ भाग ४ आता आपण खोबरेल तेलाचे घरगुती उपयोग पाहूयात: १)खोबरेल तेल व चुन्याची निवळी हे मिश्रण घोटून केले मलम केसांना लावल्यास केस गळणे थांबते. २)थंड हवेशी संपर्क आल्याने त्वचा फुटते ह्या करीता खोबरेल तेल व लोणी हे मिश्रण समभाग मिसळून त्वचेवर लावावे. ३)खोबरेल तेल अंगाला नियमीत चोळल्यास मांसपेशी व स्नायू… Continue reading किचन क्लिनीक

Ayurved · Health

आजची आरोग्यटीप 

​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹    आजची आरोग्यटीप 31.10.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹                 *आहार रहस्य*         *आहारातील बदल भाग 39*                 *शाकाहार भाग 15* जे आपले नाही, त्याला आपले म्हणण्याचा अट्टाहास भारतीय संस्कृतीमधे नाही. जे आपले आहे, त्यावरील हक्क सोडू नये.  जे आपले नाही,… Continue reading आजची आरोग्यटीप 

Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹    आजची आरोग्यटीप 30.10.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹                 *आहार रहस्य*         *आहारातील बदल भाग 38*                 *शाकाहार भाग 14* गहू खायचा नाहीतर तांदुळ !  एखाद्या गोष्टीची इतकी सवय होते, की नंतर सोडताना खूप त्रास होतो. *गहू बंद केला तर*… Continue reading आजची आरोग्यटीप

Uncategorized

काकडा दिंडी आणि आरोग्य 

​​आज माझ्या गावाला(अंतुर्ली) येऊन काकडा दिंडीत सहभागी झालो. कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून कार्तिकी एकादशी पर्यंत संपूर्ण कार्तिक महिना सकाळी काकडा हा देवाला(पांडुरंगाला) जाग करण्यासाठी केला जातो. खरतर देवाला नाही तर जनजागृतीसाठी हि दिंडी असते. कारण मनुष्यात प्राण्यात देवाला बघणारे आमचे संत आहेत. ब्रम्ह मुहूर्तावर सकाळी ५ वाजता उठून मंदिरात वासुदेव म्हणतात( विशिष्ट प्रकारचे भजने). नंतर… Continue reading काकडा दिंडी आणि आरोग्य 

Ayurved · Health

व्यायाम

​🍀 व्यायाम 🍀   स्निग्ध आहार (तुपतेलयुक्त) आहार घेणारया लोकांनी व बळकट लोकांनी थंडीच्या काळात व वसंत रूतूमध्ये आपल्या शक्तीच्या निम्मा व्यायाम करावा. व इतर काळात म्हणजे  पावसाळ्यात व उन्हाळ्यात शरीराचे बल कमी असल्याने अल्प व्यायाम करावा किंवा व्यायाम करू नये. व्यायाम आणि मेहनत (exertion) यात basik फरक आहे. व्यायाम हा शरीराचे बल वाढवतो तर… Continue reading व्यायाम

Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹    आजची आरोग्यटीप 29.10.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹                 *आहार रहस्य*         *आहारातील बदल भाग 37*                 *शाकाहार भाग 13* सगळं चाललंय ते टीचभर पोटासाठी. काय शाकाहार, काय मांसाहार काय असेल ते खाऊन घ्या गपचुप. शेवटी पोट भरण्याशी मतलब ना… Continue reading आजची आरोग्यटीप

Ayurved · Health

किचन क्लिनीक

​🔅किचन क्लिनीक 🔅    नारळ भाग ३ आता आपण ओल्या नारळाचे घरगुती उपयोग पाहुयात: १)कृमी मध्ये नारळाचे दुध १/२ कप सकाळी अनशापोटी प्यावे व नंतर तासाभराने एरंडेल तेल प्यावे. २)हाता पायांना पडलेल्या भेगांवर चुन्याची निवळी+ एरंड तेल+ नारळाचे दुध हे मिश्रण घोटून मलम करावे व लावावे. ३)नारळाच्या खोबऱ्याच्या वड्या केशर,वेलची,जायफळ घालून कराव्या ह्या फुफ्फुसे बळकट… Continue reading किचन क्लिनीक