Ayurved · Health

आजची आरोग्य टीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 25.07.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *आहाररहस्य* *उपवास भाग 6* *उपवास संकष्टीचा* गणपतीच्या आणि चंद्राच्या, पुराणातील एका कथेचा संदर्भ या उपवासाला आहे. दर महिन्यातून एकदा येणारी ही संकष्टी आणि मंगळवारी आली तर अंगारकी.. काही जण संकष्टी करतात, तर बरेच जण अंगारकी करतात. गणपती या देवावर प्रचंड श्रद्धा असल्याने (बुद्धीदाता जो ठहरा..) हे उपास जरा इमाने केले… Continue reading आजची आरोग्य टीप

Ayurved · Health

आजची आरोग्य टीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 24.07.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *आहाररहस्य* *उपवास भाग 5* *उपवास एकादशीचा* एकादशी, दुप्पट खाशी…. सकाळी नाश्त्याच्या वेळी डालड्यात केलेली साबुदाणा खिचडी ( साबुदाणा शाकाहारी कसा नाही, हे सांगणारा एक लेख माझ्याकडून 13-14 साली लिहिला गेला. तो अजून नाव बदलून बदलून फिरतोय, पण किती जणांच साबुदाणा खाणं किती बदलंलय माहित नाही. असो. ) डालडा हे वनस्पती… Continue reading आजची आरोग्य टीप

Ayurved · Health

मधुमेह आणि Erectile Dysfunction

मधुमेह आणि Erectile Dysfunction . (संभोग क्षमता किंवा ताठरता कमी होणे ) बरेचसे मधुमेह रुग्णांना वर सांगितलेल्या प्रमाणे erectile dysfunction चा त्रास असतो , पण भीती, अज्ञान किंवा लज्जा या गोष्टीमुळे ते लोक हा विषय आपल्या डॉक्टरांना मनमोकळे पणाने बोलू शकत नाहीत , व पूढे जाऊन याचा मानसिक त्रास होऊ शकतो . म्हणून या आजाराबद्दल… Continue reading मधुमेह आणि Erectile Dysfunction

Ayurved · Health

दूर ठेवा संधीवात

दूर ठेवा संधिवात वयाच्या चाळिशीनंतर हाडांची झीज होणे, त्यामुळे सांधे दुखी सुरू होणे हे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. मात्र, जीवनशैलीतील बदल, आहारावरील नियंत्रण , नियमित व्यायाम, आयुर्वेदिक औषधी व पंचकर्म याच्या योगाने संधीवात दूर ठेवता येऊ शकतो. वृद्धत्व ही निसर्गचक्रातील एक अवस्था आहे. शरीरातील अवयवांची आणि त्यांच्या क्रियांची झीज व्हायला लागते. या झिजेच्या प्रक्रियेत एक प्रमुख… Continue reading दूर ठेवा संधीवात

Ayurved · Health

!!! योनिस्राव : कारण – निवारण !!!

!!! योनिस्राव : कारण – निवारण !!! योनिस्राव किंवा योनि संदर्भात इतर संक्रामक आजार हे दिसायला साधे असले तरी त्यांच्या प्राथमिक तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास गर्भाशयाचे आरोग्य बिघडू शकते. परिणामी भविष्यात गर्भाशयबाह्य गर्भधारणा, ट्यूबल प्रेग्नन्सी, गर्भस्राव, गर्भपात यांसारख्या परिणामांना सामोरे जावे लागू शकते… योनि, स्त्री जननेद्रियातील एक महत्वाचे अंग. योनीच्या आतील आम्लीय pH होणाऱ्या संसर्गास आळा… Continue reading !!! योनिस्राव : कारण – निवारण !!!

Ayurved · Health

आजची आरोग्य टीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 23.07.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *आहाररहस्य* *उपवास भाग 4* प्रांत, प्रदेशानुसार, भौगोलिक परिस्थिती नुसार, उपलब्ध अन्नपदार्थानुसार, धर्म, आणि रूढी परंपरे प्रमाणे उपवास केले जातात. उपवास या शब्दाचा अपभ्रंश होऊन उपास शब्द बनला आहे. खरंतर आयुर्वेदाचा *उपासक* म्हणून “लंघन” हाच शब्द योग्य आहे. पचायला हलके लघु असे अन्न सेवन करणे. म्हणजे लंघन ! हिंदू परंपरेनुसार एखादी… Continue reading आजची आरोग्य टीप

Ayurved

न पाहिले जाणारे डोळे!!

#नेत्रायु न पाहिले जाणारे डोळे!! “सध्या माझ्या डोळ्यांना खूप ताण येतोय डॉक्टर. डोकसुद्धा दुखतंय. ब्लर दिसायला लागलय.” अशा असंख्य तक्रारी घेऊन आबालवृद्ध नेत्ररोग तज्ज्ञाकडे येत आहेत. या काळात डोळ्यांच्या तक्रारी किंवा विकार यांची संख्या लक्षणीय आहे. या सर्व तक्रारी का उद्भवतात? यामागची कारणे काय असावीत? कोणत्या सवयी/ गोष्टी डोळ्यांसाठी हानिकारक आहेत? यासंबंधी माहिती आज आपण… Continue reading न पाहिले जाणारे डोळे!!