Ayurved

दिवसाची झोप

# आयुर्वेदातुन आरोग्याकडे 🍀 दिवसाची झोप ☘ दिवसा जेवनानंतर झोपणे हा बरयाचस्या लोकांचा नित्यक्रम असतो. दिवसा जेवनानंतर येणारा आळस हा आहारविधी नुसार आहार न घेतल्याचे निदर्शक आहे. अन्नपचन योग्य दिशेने होत नसल्याने आळस झोप येते आणि २-३ तास झोप घेतली असता शरीरातील कफपित्ताचा रोज प्रकोप होतो. त्याने शरीर विविध आजारांसाठी सुपीक जमीनीप्रमाणे बनते. वजन वाढते… Continue reading दिवसाची झोप

Ayurved

रात्रपाळी

# आयुर्वेदातुन आरोग्याकडे ☘ रात्रपाळी / night shift 🍀 जागतिकीकरणाच्या काळात बरयाचस्या क्षेत्रात रात्रपाळी कामगार काम करतात अश्या लोकांत आहारविहारातील काही बदल शरीरावर होणारा जागरणाचा परिणाम कमी करतात. पुर्णपणे शरीराचे नुकसान टाळणे आवघड आहे पण काही बदल शरीराचे नुकसान कमी करण्यासाठी लाभदायक ठरू शकतात. रात्रो जागरण रूक्ष ….| वा. शा. रात्रीचे जागरण शरीर अवयवांतील रूक्षता… Continue reading रात्रपाळी

Uncategorized

वाताचे प्राकृत कर्म

# आयुर्वेदातुन आरोग्याकडे ☘ वाताचे प्राकृत कर्म 🍀 १. शरीरातील वात प्राकृत असताना कुठलेही कार्य करताना उत्साह असतो, श्वासोश्वास योग्य रितीने चालतो, आहाररस रसादी ७ ही धातुपर्यंत योग्य प्रमाणात पोहचतो, शरीर, मनाच्या क्रिया योग्य रितीने होणे, मुत्र मल घाम आदी मलस्वरूपातील भाग योग्य रितीने शरीराच्या बाहेर पडतात. वरील कार्य योग्य रितीने शरीरात होत असतिल तर… Continue reading वाताचे प्राकृत कर्म

Health

तंबाखु सेवन एक दुष्टचक्र

# आयुर्वेदातुन आरोग्याकडे 🍀 तंबाखु सेवन एक दुष्टचक्र ☘ तंबाखु सेवन हा भारतातील स्री पुरूष दोघांतही आवडीने चघळणारा जाणारा एक प्रमुख व्यसनी पदार्थ आहे. तंबाखु चघळल्याने कर्करोग होण्याचा धोका अत्याधिक असतो हा फार लांबचा विचार झाला. तंबाखु सेवनाने काहीही त्रास झाला नाही असे खाणारे लोक सांगतात. सोबतच सकाळी सुखकारक मलप्रवर्तन होते, पोट गच्च व्हायचे टाळले… Continue reading तंबाखु सेवन एक दुष्टचक्र

Uncategorized

आजची आरोग्यटीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 शिळे नको.ताजेच हवे. भाग 2 टेक्नाॅलाॅजीचा वापर अखिल मानवजातीच्या कल्याणाकरीता करावा लागत असेल तर, वैयक्तिक  नुकसान झाले तरी करावा. आणि केवळ वैयक्तिक फायदा होत समाजाचे नुकसान होत असेल तर कधीही असे करू नये. आता ठरवावे, घरात फ्रीज वापरावा की नाही. गरजा आम्ही वाढवल्या आहेत. योग्य नियोजन केले तर अन्न फुकट जाणार… Continue reading आजची आरोग्यटीप

Uncategorized

आजची आरोग्य टीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 शिळे नको, ताजेच हवे ! अन्न ताजे असावे, गरम असावे,  म्हणजेच शिळे नको आणि गार नको. असे आपण सर्वजण शिकलोय. यात तरी मतमतांतरे नसावीत. अन्नाचा कधीही अपमान करू नये, अन्न हे पूर्ण ब्रह्म असते. आमच्या घरात शिळे अन्न फुकट जावू नये,  म्हणून ते गारेगार केले जाते, त्यासाठीच विकत घेतला ना फ्रीज…..… Continue reading आजची आरोग्य टीप

Uncategorized

आजची आरोग्य टीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *आता नाश्ता करूया.* नाश्ता कधीही आंघोळीच्या आधी करायचा नाही. नाश्ता अगोदर केला की पचन बिघडते. कसे ? आता हेच पहा ना, काहीही खाल्ल्यानंतर शरीरातील रक्तपुरवठ्याची दिशा ही पोटाच्या दिशेत वळते. पोटाचे काम वाढलेले असते ना ! पचन करण्यासाठी जास्त उर्जा संपत असते, तिला जागृत ठेवण्यासाठी रक्तपुरवठा आतमधे वळवला जातो. जिथे काम… Continue reading आजची आरोग्य टीप

Ayurved · Health

स्तनपान

आयुर्वेद कोश ~ स्तनपान !! मातृत्व म्हणजे काय हे सांगता किंवा लिहिता येत नाही . ते अनुभावावाच लागतं . हे भाग्य आणि  समाधान पुरुषांना नाही . . असो !!  स्तनपान याबाबत समाजात अनेक समजुती आणि गैरसमजुती आहेत . यातील सर्वात दुर्दैवी अशी पद्धत म्हणजे ‘सौंदर्याच्या कारणाने ‘ बालकांना स्तनपान न देणे . काय करावे अशा… Continue reading स्तनपान

Uncategorized

आजची आरोग्य टीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आंघोळीनंतर काय ? भाग 10 शोध “मी” चा ! “मी कोण आहे ?” याचे उत्तर सहजासहजी मिळणारे नाही. त्यासाठी साधना करायला हवी. गुरूंचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन हवे. केवळ चार पुस्तके वाचली, आणि तात्विक वाद झोडले म्हणजे ज्ञान मिळते असे वाटणे हा अहंकार असतो. यापासून सावध रहायला हवे. ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, भक्तीमार्ग यापैकी… Continue reading आजची आरोग्य टीप

Uncategorized

आजची आरोग्य टीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आंघोळीनंतर काय ? भाग 9 प्रसन्नपणे आंघोळ झाली. छान मस्त कपडे परिधान केले. आता कुठे जायचं ? देवघरात ! हं. किमान 10 मिनीटं देवासमोर बसावं. त्याचं रूप आठवावं. त्याच्याशी एकरूप व्हावं. त्याचंच सूक्ष्म रूप म्हणजे “मी” आहे हे जाणावे. हा सकारात्मक  अहं जागृत करावा. कोऽहंचं उत्तर शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. ते… Continue reading आजची आरोग्य टीप