Health

​पॉट आईस्क्रीम -आठवणींची शीतल झुळूक 

पॉट आईस्क्रीम -आठवणींची शीतल झुळूक      खरं तर अजून पहाटे चांगलाच गारवा जाणवतोय ,आणि आमच्या आयुर्वेदाच्या दृष्टीने तर हा वसंत ऋतू म्हणजे आरोग्य अगदी काळजीपूर्वक सांभाळण्याचा काळ!!पण आज अचानक पॉट आईस्क्रीमची तीव्रतेने आठवण झाली .झालं असं की मुलांच्या परीक्षा सुरु आहेत ,आज मुलाचा Chemistry चा अभ्यास घेताना Uses of common salt शिकवत होते .तेव्हा… Continue reading ​पॉट आईस्क्रीम -आठवणींची शीतल झुळूक