Beauty and Hair

तारूण्यपिटिका पिंपल्स

शाल्मलीकण्टकप्रख्याः कफमारूतशोणितैः| जायन्ते पिटिका यूनां विञ्येया मुखदुषिकाः|| वंगसेन सावरीच्या काट्याप्रमाणे युवांच्या चेहरयावर कफ, …वात आणि रक्ताच्या बिघाडाने पिटिका (फोड) उत्पन्न होतात त्यांना तारूण्यपिटिका पिंपल्स म्हणतात.. रक्त बिघाडाची कारणे पुर्वी पाहिलित ती कारणे टाळली आणि सोबत कफवाताला बिघडवणारा आहार विहार जर टाळला तर तारूण्यपिटिकेला दुर ठेवता येईल.. रक्त बिघडवणारी कारणे……. १.मद्यसेवन विकृत प्रकारचे अधिक मात्रेत उष्ण… Continue reading तारूण्यपिटिका पिंपल्स