Ayurved · Health

​🔅किचन क्लिनीक 🔅

​🔅किचन क्लिनीक 🔅      कवठ ह्याचा वृक्ष असतो ज्याची साल पांढरी धुसर असते.पाने बारीक व मेंदीच्या पानांसारखी असतात.फुले लहान व पांढरी असतात.फळाची साल कडक व रंग भुरकट पांढरा असतो.आतील गर पिवळा काळसर असतो व ह्यात भरपूर बिया असतात. ह्याचे कच्चे फळ उष्ण  आंबट,तुरट व वातपित्तकर व कफनाशक असते. ह्याचे पिकलेले फळ गोड,आंबट,तुरट,थंड व त्रिदोष… Continue reading ​🔅किचन क्लिनीक 🔅

Ayurved · Health

​#सामान्य_आयुर्वेद

​#सामान्य_आयुर्वेद #Diabetes एक रुग्ण रिपोर्ट घेऊन आला आणि म्हणाला, मी तर बिलकुल एका जागेवर बसत नाही, आळशासारखा पडून रहात नाही. गाडीतून फिरत नाही, का दिवसा झोपत नाही. रोज सकाळी उठतो, कामाला चालत जातो, दिवसभर काम करतो, तरी मला मधुमेह कसा झाला? प्रमेहाचे बरेच प्रकार आहेत. तीन्ही दोषांमुळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रमेह होतात. सगळे वेगवेगळ्या हेतूंमुळे होतात.… Continue reading ​#सामान्य_आयुर्वेद

Ayurved · GarbhaSanskar · Health

​सुख प्रसव आणि संगोपन काळाची गरज –भाग दुसरा 

​सुख प्रसव आणि संगोपन काळाची गरज –भाग दुसरा  एका रोपट्याला  योग्य वेळी  फळाफुलांनी बहर येण्यासाठी त्याची जोपासना/ ”संगोपन” उत्तम करायला हवे.याच फळातून पुढे उत्तम बीज तयार होते जे आपल्यासारखेच निरोगी सुधृढ रोपट्याची पुनंर्निर्मिती करते. तुकाराम महाराजांनी सांगितलेच आहे,”शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी”! या जीव सृष्टीचा एक महत्वाचा घटक असल्यामुळे निसर्गाचे नियम आपल्यालाही लागू होतात! वयात… Continue reading ​सुख प्रसव आणि संगोपन काळाची गरज –भाग दुसरा 

Ayurved · Health

​#घरोघरी_आयुर्वेद

​#घरोघरी_आयुर्वेद परदेशी खाद्यपदार्थ वाईट असतात का?! ‘ब्रेड, नुडल्स, पास्ता इत्यादि गोष्टी आरोग्यास अपायकारक आहेत असे म्हणणे असेल तर परदेशातील लोक अशाच गोष्टी खाऊनही निरोगी कसे असतात?’ अशा काहीशा आशयाचा प्रश्न काल-परवा विचारला गेला. खरं तर यावर त्या त्या देशातील खाद्यसंस्कृती आणि पदार्थ यांवर सविस्तरपणे एखादे पुस्तक लिहिता येईल इतका मोठा विषय आहे. तरी यावरील स्पष्टीकरण… Continue reading ​#घरोघरी_आयुर्वेद

Ayurved · GarbhaSanskar · Health

​सुख प्रसव आणि संगोपन – काळाची गरज!

​सुख प्रसव आणि संगोपन – काळाची गरज! पुनरुत्पादन हा सृष्टीचा नियम आहे. निसर्गातल्या तीनही ऋतुंमध्ये उत्पत्ती,स्थिती आणि प्रलय या द्वारे पुनरुत्पादनाचे नियमन केले जाते. पृथ्वीवर आढळणाऱ्या सर्वच जीवांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे पुनरुत्पादन चालूच असते!  सृजनाचे अथवा पुनर्निर्मितिचे हे कार्य अत्यंत नैसर्गिक आहे. ‘ब्रह्मांडी ते पिंडी’ या न्यायाने निसर्गाचे नियम आपल्या शरीरालाही लागू पडतात. सुपीक भूमीवर पडलेले… Continue reading ​सुख प्रसव आणि संगोपन – काळाची गरज!

Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹    आजची आरोग्यटीप 13.09.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹              *आहाररहस्य.*                        *नैवेद्य भाग 7* नैवेद्य दाखवताना शरीर आणि मन शुद्ध हवे, हेच खरं. भाव महत्वाचा !  जेवणाला सुरवात करताना दारात आलेल्या याचकाला कधीही उपाशी, विन्मुख पाठवू नये. त्याला यथाशक्ती जे असेल ते… Continue reading आजची आरोग्यटीप