Ayurved · GarbhaSanskar · Gynaecology

गर्भसंस्कार आणि आयुर्वेद चिकित्सा

गर्भसंस्कार – विज्ञान आणि प्राथमिकता… असा लेख मुंबईच्या प्रसिध्द महाराष्ट्र टाईमस् दैनिकात आलेला आहे…. त्यात गर्भसंस्कार हास्यापद असून त्यात अजिबात तथ्य नाही असे सांगितले आहे….यावर माझं मत….  गर्भसंस्काराला…. अप्रत्यक्षपणे आयुर्वेदाला थोतांड म्हणणारे यांना आयुर्वेदाचा कवडीचा अभ्यास नसतो… IUI आणि IVF च्या नावाखाली लाखोंच्या घरात  package घेणारे आयुर्वेदाच्या पंचकर्माने जर pregnancy राहत असेल तर घाबरणारच ना… Continue reading गर्भसंस्कार आणि आयुर्वेद चिकित्सा

Ayurved · Gynaecology · Health

​स्रीयांमधील रक्तप्रदराची कारणे उपद्रव 

स्रीयांमधील रक्तप्रदराची कारणे उपद्रव  १.खारट आंबट पचावयास जड पदार्थ खाणे २.तिखट शरीरात विदाह निर्माण करणारे स्निग्ध चिकटा निर्माण करणारे पदार्थ खाणे ३.मेदस्वी प्राण्यांचे मांस खाणे ४.खिचडी (कृशरा) खीर दही दह्यावरचे पाणी यांचे सेवन करने ५.मद्यपान करणे पाळीच्या कालातील सांगितलेले नियम न पाळणे आदी कारणांनी बिघडलेला वात अगोदर सांगितलेल्या कारणांनी वाढलेल्या रक्ताला मासिक स्रावासोबत शरीराबाहेर काढतो.… Continue reading ​स्रीयांमधील रक्तप्रदराची कारणे उपद्रव 

Ayurved · GarbhaSanskar · Gynaecology · Health

 स्त्री स्वास्थ्यातील वमन

​!!!   स्त्री स्वास्थ्यातील वमन   !!! वमन – प्रस्तावना आयुर्वेदात वर्णित पंचकर्मांपैकी एक कर्म म्हणजे वमन. वमि, छर्दन, ऊर्ध्वभाग दोष हरणं इ. याचे पर्याय आहेत. शरीराची विशिष्ट प्रकारे पूर्वतयारी करून (स्नेहन – स्वेदन), औषधयुक्त द्रव्यांनी उलट्या करवणे म्हणजे वमन कर्म होय.  शोधन म्हणजे काय – वात – पित्त – कफ ह्या आयुर्वेदोक्त त्रिदोषांपैकी कफदोषावर… Continue reading  स्त्री स्वास्थ्यातील वमन