Ayurved · Health

व्यायाम

व्यायाम…..भाग 3…जिम आणि आहारविहार जिम म्हटले की काय डोळ्यासमोर येते सांगा पाहू? अहो अर्थातच एक सुंदरशी आलिशान खोली. सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या मशिन्स.पिळदार शरीरयष्टी असणारे बॉडीबिल्डर व्यायाम करत आहेत.काहीजणांनी कानांना इअर फोन जोडलाय गाणी ऐकण्यासाठी.हेच ते सध्याच्या युगातील जिमचे स्वरूप.आपण त्या जिमच्या पत्त्यावर आपली छानसी दुचाकी घेऊन टपकतो.जिमच्या दिशेने आपली पावले वळायला लागतात.त्यावेळी डोळ्यासमोर आदर्श असतो… Continue reading व्यायाम

Ayurved · GarbhaSanskar

सुरक्षित मातृत्व:गर्भिणी परिचर्या

सुरक्षित मातृत्व : गर्भिणी परिचर्या गर्भवती स्त्री ज्या वातावरणात राहते, जो आहार घेते, त्या काळात ती ज्या ताणतणावातून जात असते, जी औषधे घेते ह्या सगळ्यांचे बरे-वाईट परिणाम होणाऱ्या बाळावर होत असतात. हे परिणाम कधी जन्मतःच दिसून येतात. तर कधी त्याच्या भविष्याच्या आजारातून ते प्रकट होतात. अनेकविध लढाया लढत बाळाला जन्माला घालण्याचे दिव्य माता करत असते… Continue reading सुरक्षित मातृत्व:गर्भिणी परिचर्या

Ayurved · Health

व्यायाम आयुर्वेदाच्या चष्म्यातून

व्यायाम आयुर्वेदाच्या चष्म्यातून आठवतो तो पूर्वीचा काळ. शेतात दिवसभर कष्ट करणारी माणस. अन त्यांची पीळदार शरीरयष्टी. वाटेल ते काम करण्याची ताकद असायची त्यांची तेव्हा. काळ बदलला तसा माणसाच्या शरीरात पण फरक पडत गेला.पीळदार शरीरे नाहीशी होत गेली आणि ढेरपोटी बेढब शरीरांची संख्या मात्र वाढली.का बरे झाले असेल असे ??? याच उत्तर एकच ते म्हणजे ‘दैनंदिन… Continue reading व्यायाम आयुर्वेदाच्या चष्म्यातून

Uncategorized

खाण्याचा सोडा

खाण्याचा सोडा म्हणजेच सोडा बायकार्ब हा दैनंदीन जीवनात विविध स्वरूपात वापरला जातो यासाठीच सोड्याच्या गुणधर्माची माहिती असणे आवश्यक आहे…… Acid + base = neutral हा आधुनिक शास्रीय सिध्दांत. जो आयुर्वेदीय शास्रकारांनी 4000- 5000 वर्षापुर्वी अम्ल(आंबट)+क्षार= गोड रस स्वरूपात सांगितला आहे. आंबवलेले पदार्थ बनवताना सोड्याचा उपयोग होतो. कारण खाद्य पदार्थ पाण्यात भिजवुन ठेवल्याने उत्पन्न होणारा आंबटपणा… Continue reading खाण्याचा सोडा

Ayurved

श्रेष्ठ रसायन दुध व तुप

श्रेष्ठ रसायन दुध व तुप क्षीरघृताभ्यासो रसायनानाम् | च.सु.२५ नेहमी खाण्यात तुपाचा व पानार्थ दुधाचा वापर हा रसायन लाभ देणारया पदार्थांत शास्रकारांनी श्रेष्ठ सांगितला आहे. दुध व तुप गाईचे असेल तर श्रेष्ठच. रसायन पदार्थ सेवन केले असता पुढील लाभ होतात. दीर्घमायुः स्मृर्ति मेधामारोग्यं तरूणं वयः| प्रभावर्णस्वरौदार्य देहेन्द्रियबलोदयम्| वा.सु. ३९/१ दीर्घ आयुष्य, स्मरणशक्ती, धारणशक्ती, आरोग्य, तरूण… Continue reading श्रेष्ठ रसायन दुध व तुप

Ayurved · Health

#‎घरोघरी_आयुर्वेद‬

“तुम्ही वैद्य लोकं खाण्याची खूप पथ्य सांगता बुवा…..लोक त्यांच्या आवडीचं खातायत हे तुम्हाला बघवतच नाही. म्हणून मी आयुर्वेदापासून चार हात लांब असतो.” काही कामाच्या निमित्ताने चेन्नईत दौऱ्यावर असताना एका हॉटेलमध्ये जेवायला बसल्यावर आमच्यासह असलेल्या एका मध्यमवयीन व्यक्तींनी हा बॉम्ब टाकला. “इथे प्रश्न रुग्णाच्या आवडीचा नसून; त्याच्या भल्याचा आहे. जे पदार्थ खाऊन आरोग्याला अपाय होतो असेच… Continue reading #‎घरोघरी_आयुर्वेद‬

Ayurved · Health

व्यायामबद्दल थोडेसे

व्यायामबद्दल थोडेसे काही दिवसांपूर्वीची गोष्ट. 22 वर्षीय एक तरुण मुलगा आमच्याकडे दवाखान्यात आला. त्याचे नाव अमोल .त्यास विचारले की काय तक्रार आहे तर म्हणाला ,हात पाय खूप दुखतात आणि जेवण पण पचत नाही . वेळेवर शौचास होत नाही दोन तीन वेळा जावे लागते. त्याचे पूर्ण इतिवृत्त विचारले तेव्हा कळले कि साहेब जिम मध्ये जातात .… Continue reading व्यायामबद्दल थोडेसे