Ayurved · Health

*पानी बचाओ अभियान*

#आरोग्यकिरण #arogykiran #व्यावहारिक_आयुर्वेद #पानी बचाओ अभियान

*पानी बचाओ अभियान*

अलिकडेच एक बझनेस ग्रुपच्या मीटिंगला जाणे झाले.कालच्याच रविवारी त्यांनी एक मँराथॉन आयोजित केली पाणी बचाओ म्हणून.
पाणी जे जीवनावश्यक घटक समजले जाते,हेच पाणी कुठेतरी संकटही बनत चालले आहे अस कहिसे मत आयुवेद दृष्टिकोनातून मांडू इछितो.
आधुनीक शास्त्राने जे संशोधन केले की 70% शरीराचा भाग हा जलाने बनला आहे ते मत सत्य आहेच पण हे पाणी डिस्टिल्ड किंवा एक्वागार्ड चे नसुन शरीरात विविध रूपात ह्या पाण्याचा साठा असतो[रस(लसिका सौंस्था),रक्त(रक्त सौंस्था), ई.]
पाणी जरी जीवन असलं तरी पाणीच जीवन आहे हे मानने चुकीचे आहेे. *पाणी शरीरात जाण्याचा मार्ग कोणता*???? असा प्रश्न येता *तोंडा वटेच* अस उत्तर स्वाभाविकच येते.आयुर्वेदात पाण्याचे महत्व पचनात संगीतले आहे.कारण पाण्याचे देखील पचन होते.
प्रथम ते आपल्या उदरात जाते मग त्यावर अग्नि सौंस्कार होतो आणि अतड्यां मार्फ़त हे पाणी शरीरिक गरजेनुसार खेचले जाते व उर्लेले घामा वाटे, मला(शौचा)वाटे कहीअंश व मूत्रावाटे बहुतांश मात्रेत सोडले जाते.पण आजकालच्या जनसामान्यांन्ना असा वाटू लागले आहे की पाणी हे किडण्या साफ़ ठेवण्याच काम फक्त करत अस्त आणि तोंडातुं पाणी पेयले की डायरेक्ट किडणीत जाते हा गैरसमज आज काल खूप प्रचलित झाला आहे,हे दुर्दैव!!!
म्हणून कही गोष्टींविषयी कान उघाड़णी करण्याचा एक छोटा प्रयत्न.

पाणी हे प्रत्येकाने आपल *राष्ट्रीय धनसंपत्ति* आहे ऐसे समजून वापारणे हिताचे.
पाण्याचा जसा अतिरेक किंव तूटवडा झाल्यास जनजीवन विस्कळीत होते अगदी तसेच आपल्या शरीरात पण बघायला मिळते.पाणी अती/कमी प्यायल्याने माणसाला त्रास उद्भावतो व रोगान्ना बळी पडतो.

*उधा*-आजवर माझ्या निदर्शनास आलेली बाब अशी आहे की मुत्खड़ा झालेला रुग्ण पहिल्यांदा पाणी कमी पितो म्हणून मुत्खड़ा उद्भावतो पण नंतर तो पाण्याची मात्रा कितेक पटिने वाढवतो तरी देखील त्याला मुत्खड़ा का होतो???
ह्याचे गणित सर्व पचनाशी आहे बरंका!!!
पाणी कमी प्यायले की शरीरात कोरड पडल्याने व पाणी खूप जास्त काळ जास्त पिण्याने पचनात तांत्रिक बिघाड येऊन माणूस रोगीच राहतो व मुत्खड़ा होण्याचा दुष्टचक्र हाणुन पडत नहीं ज्यांमुळे stone forming tendency मधे टाकला जातो *(पाण्या खेरिस बाकी पण कही गोष्टी मुत्खड्यास कारणीभूत असतात ह्याची पण वचकाने नोंद घ्यावी)*
हयात कोणाची काही चुक नसते.योग्य मार्गदर्शनाची कमी फक्त असते.
आयुर्वेदनुसर कोणतीच गोष्ट कारणाशिवाय होत नाही बरंका!!

*”।।यत्र यत्र धुमम्,तत्र तत्र वन्हीम्।।”*
जिथे धुर असतो तिथे अग्नि अस्तेच
ह्या सृष्टितल्या कोणत्याही *कार्याला कारण* हे अस्तेच.
कुठलीही गोष्ट ह्या ब्रम्हांडात उगाच नास्ते हो!!!
ती जाणून घ्यायला गरज पड़ते ती फक्त सद्सद विवेक बुद्धिची.
पाणी हे जीवन नक्कीच आहे.म्हणूनच सांगतो जपुन वापरा नाहीतर जीवन उध्वस्त करेल.
*मानवरूपी यंत्रात तहान रूपी सेंसर देवाने जे फिट केलय न!* त्याचा वापार करा.प्रत्येकाची तहानेनुसर पाणी पिण्याचा संकल्प करा आणि पाण्याचा अपव्यय टाळा.मग पाणी नक्कीच जीवन बनेल हयात कोणताच संदेह नहीं बरं का!!!😊

*टिप*-वरील सर्व बाबी ह्या लाहनांपासुन
वयो वृद्धांपर्यन्त सर्वांकरता सीमित आहते ह्याची नोंद घ्यावी🙏🏻😊
धन्यवाद.

http://www.arogyakiran.com

वैद्य नीरज प्रकाश दांडेकर
श्री गजानन आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्मा केंद्र
पनवेल
9657722015
https://m.facebook.com/drnirajdandekar/

Leave a comment