Ayurved

न पाहिले जाणारे डोळे!!

#नेत्रायु न पाहिले जाणारे डोळे!! “सध्या माझ्या डोळ्यांना खूप ताण येतोय डॉक्टर. डोकसुद्धा दुखतंय. ब्लर दिसायला लागलय.” अशा असंख्य तक्रारी घेऊन आबालवृद्ध नेत्ररोग तज्ज्ञाकडे येत आहेत. या काळात डोळ्यांच्या तक्रारी किंवा विकार यांची संख्या लक्षणीय आहे. या सर्व तक्रारी का उद्भवतात? यामागची कारणे काय असावीत? कोणत्या सवयी/ गोष्टी डोळ्यांसाठी हानिकारक आहेत? यासंबंधी माहिती आज आपण… Continue reading न पाहिले जाणारे डोळे!!

Ayurved · Health

आजची आरोग्य टीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 22.07.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *आहाररहस्य* *उपवास भाग 3* एकवेळ मासे द्यावे, पण मासे जिथून आणले ती जागा (कोंड ) दाखवू नये. या अर्थाची म्हण कोकणात आहे. म्हणायला फक्त म्हण आहे. पण वृत्ती तशी नाही हो ! औषध द्यावे, पथ्यपाणी सांगावे, पण *ते का सांगीतले जातेय*, ही *दृष्टी*(कोंड) जर कळली तर औषधांची नावे सांगण्याची गरजच… Continue reading आजची आरोग्य टीप