Ayurved · Health

आजची आरोग्य टीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 17.07.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *आहाररहस्य* *पित्ताचे पथ्यापथ्य भाग 2* या पित्ताला सुगंधी द्रव्ये खूप आवडतात. वेगवेगळ्या प्रकारच्या वासाने तृप्त होऊन जातो. कापूर, चंदन, वाळा, केशर, अष्टगंध, इ. वास हे पित्ताला प्रिय असतात. बोबडे बोबडे बोलणारं, दुडुदुडु चालणारं, नाजुक निरागस दिसणारं बालकदेखील या पित्ताला नियंत्रीत ठेवायला पुरतं. हिरण्यकश्यपुचा वध केल्यानंतर नरसिंहांच्या अंगाचा आणि नखा बोटांचा… Continue reading आजची आरोग्य टीप