Ayurved · Health

ड्रिंक्स ची संस्कृती

#घरोघरी_आयुर्वेद #आयुर्कामः ‘ड्रिंक्सची संस्कृती’ आजकाल आपल्याकडे विशेषतः शहरांत मद्यपानाची प्रवृत्ती ही वाढू लागली आहे. ‘पार्टी कल्चर’ हीच सध्या संस्कृती होऊ पाहत आल्याने मद्यपानाला ‘ड्रिंक्स घेणे’ असे सभ्य नाव आणि सन्मानाचा सामाजिक दर्जा आपण देऊ केला आहे. पुरुष असोत वा स्त्रिया; अगदी तरुणांमध्येही मद्यपान लक्षणीय प्रमाणात दिसून येत आहे. खरंतर मद्याचा इतिहास हा जुना आहे. आयुर्वेदात… Continue reading ड्रिंक्स ची संस्कृती

Ayurved · Health

खान आणि पचन

#सामान्य_आयुर्वेद खान आणि पचन (खान म्हणजे खानावळितलं खान, बाॅलिवुडमधलं नाही) मी आणि माझा मित्र खाण्याची स्पर्धा लावायचो. कोण जास्त खातो याची स्पर्धा. तोच जिंकायचा बऱ्याचदा. अनलिमिटेड जेवणाची पाटी दिसली की आम्ही एक दिवस ठरवणार आणि मग गेट सेट गो. हे आम्ही नेहमी करायचो नाही. कारण आपण किती खाऊ शकतो हे माहिती असलं तरी आपण किती… Continue reading खान आणि पचन

Ayurved · Health

लहान मूलं, आहार आणि आरोग्य

।।श्री गजाननाय नमो नमः।। लहान मूलं, आहार आणि आरोग्य लहान मूल ही देवघरची फूल असतात. त्यांना म्हणाव तर मोठ्यांपेक्षा जास्त बुद्धि असते. फक्त व्यक्त करणे जड़ जातं. आज काल ह्या लहान मुलांचा आहारात मात्र अलीकडे विलक्षण बदल घड़तो आहे, जो त्यांच्या अरोग्याची हेळसांड करतो आहे. रुग्णाला जेव्हा त्यांचे आई वडील क्लिनिक मधे घेऊन येतात तेव्हा… Continue reading लहान मूलं, आहार आणि आरोग्य

Ayurved · Health

आजची आरोग्य टीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 05.07.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *आहाररहस्य* पथ्यापथ्य कसे पाळावे ? भाग 1 अशक्तपणा येईल म्हणून आजारी माणसाने खाल्लेच पाहिजे असा गोड गैरसमज असतो. हे खुळ डोक्यात कसं भरलंय, कोण जाणे ? आजारी पडल्यावर लवकर बरे व्हावे असे प्रत्येकालाच वाटते. पण प्रत्येक गोष्टीला ठराविक वेळ हा दिलाच पाहिजे, तसेच आजारातून बाहेर पडण्यासाठी तो वेळ शरीराला पण… Continue reading आजची आरोग्य टीप