Uncategorized

किती जड किती हलके

#सामान्य_आयुर्वेद किती जड-किती हलके किती खावं हे तर समजलं. आपली खाण्याची आणि पचवण्याची क्षमता या दोन्हीचा विचार करून; कुकर पूर्ण न भरता, थोडा भाग रिकामा ठेऊन खावे. एक तृतीयांश जागा कायम रिकामी. आता या भरायच्या जागेत काय आणि किती भरावं हे सुद्धा आयुर्वेद सांगतं. जड आहार खात असाल तर तो आपल्या खाण्याच्या क्षमतेच्या अर्धा खावा.… Continue reading किती जड किती हलके

Ayurved · Health

आजची आरोग्य टीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 07.07.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *आहाररहस्य* *पथ्यापथ्य भाग 3* आपण खातोय ते जगण्यासाठीच ! पण पचेल तेवढंच खावं किंवा खाऊन पचवता येईल एवढंच खावं, नाहीतर व्यवहार अंगलट येण्याचीच शक्यता जास्ती. ( त्या किंग मल्ल्याचं काय झालं हो ?? ) …… खाल्लेलं पचवता आलं नाहीतर, जसा *देश* सोडावा लागतो तसा एक दिवस *देह* पण सोडावा लागतो.… Continue reading आजची आरोग्य टीप