Ayurved · Health

नेत्र आणि आयुर्वेद

#नेत्रायु नेत्र आणि आयुर्वेद आयुर्वेदीय औषधांनी डोळ्यांचे आजार बरे होतात का? आयुर्वेदामध्ये डोळ्यांच्या आजारावर औषधे आहेत का? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार रुग्णांकडून केला जातो. सर्व प्रकारचे उपचार करून थकल्यावर रुग्ण आयुर्वेदाकडे वळतात. यासाठीच योग्य वेळी उपचार घेतल्यास हमखास फरक पडतो. वरील सर्व प्रश्नांची उत्तर खूपच सोपे आहे. सर्व शरीर तसेच मनावर उपचार करणाऱ्या चीकीत्सापद्धातीमध्ये डोळ्यांचे… Continue reading नेत्र आणि आयुर्वेद

Ayurved · Health

आजची आरोग्य टीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आजची आरोग्यटीप 10.07.16 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *आहाररहस्य* *पित्तदोष* पित्त म्हणजे सळसळते तेज महाभूत. उत्साहाचं प्रतिक, सूर्य याचा स्वामी. आणि आरोग्य सूर्यावर म्हणेच पित्तावर अवलंबून असते, असे म्हटले तरी चूक ठरणार नाही. पित्त म्हणजे साक्षात अग्नी. जसा बाहेर सूर्य तसा शरीरात अग्नी. जसा बाहेर चंद्र तसा शरीरात कफ जसा बाहेर वारा, तसा शरीरात वात. याला म्हणतात, ब्रह्मांडी… Continue reading आजची आरोग्य टीप